Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील डॉ महाजन हत्याकांड ; तब्बल 19 वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर लीना देवस्थळींची तुरुंगातून सुटका

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 31 May 2025, 9:46

पुणे : पुण्यातील बहुचर्चित डॉ. दीपक महाजन हत्याकांड प्रकरणात लीना देवस्थळी व तिची मुलगी दीप्ती यांना पुणे सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द करून, जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. आता या जन्मठेप झालेल्या लीना अनिल देवस्थळी (वय 65) हिची 19 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर नुकतीच सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पुण्यातील प्रभात रस्त्यावर राहणारे डॉ. दीपक महाजन यांचे जुलै 2006 मध्ये अपहरण करून, 25 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा निर्घृण खून करून त्यांच्या शरीराचे आठ तुकडे करून, कात्रजच्या घाटात व लोणावळ्यात फेकून देण्यात आल्याचे उघडकीस आले होते. पुणे पोलिसांच्या तपासात लीना देवस्थळी व दीप्ती देवस्थळी या मायलेकींनी हा खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या मायलेकींना दोषी ठरवून पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.त्याविरोधात या मायलेकींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.मात्र या प्रकरणात लीना व दीप्ती यांना डॉ. महाजनांचे खंडणीसाठी अपहरण करणे व कट रचल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले. मात्र, त्यांनी खून केल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे कारण देऊन, उच्च न्यायालयाने सप्टेंबर 2009 मध्ये देवस्थळी मायलेकींना ठोठावलेली फाशीची शिक्षा रद्द करून, जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता तब्बल 19 वर्षानंतर लीना देवस्थळींची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे.

राज्याच्या गृह विभागाने 65 वर्षांवरील वयस्कर व अशक्त पुरुष बंदी आणि साठ वर्षांवरील अशक्त महिला बंद्यांना मुक्त करण्याबाबत 10 जानेवारी 2006 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. या शासन निर्णयाचा आधार घेऊन, येरवडा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या लीना देवस्थळीने पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून सुटकेसाठी अर्ज केला होता.
9:41 am

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post

पुण्यातील बस प्रवास महागणार ; पीएमपीएलच्या बसभाड्यात तब्बल 'इतकी' वाढ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp