Thursday, September 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आलेगावच्या सहकारी सोसायट्यांच्या कारभारावर लेखापरीक्षणातूनही गंभीर त्रुटी; मात्र कारवाईचा पत्ता नाही!

योगेश मारणेby योगेश मारणे
Wednesday, 16 September 2026, 17:06

न्हावरे : शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथील संभाजी, अजित आणि आलेगाव पागा विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांकडून गंभीर आरोप होत असतानाच, उपलब्ध लेखापरीक्षण अहवालातील ‘सामान्य शेरे व दोष’ यामुळे संस्थांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सभासद नोंदी, कर्जवाटप व वसुली, निधीची गुंतवणूक, मालमत्ता नोंदी तसेच संगणकीय कामकाजासह सुमारे २० बाबींवर लेखापरीक्षणात त्रुटी व सुधारणा करण्याच्या सूचना नोंदविण्यात आल्या आहेत.

आलेगाव पागा येथील सोसायटीच्या कर्जवाटप प्रकरणात शेतकरी माय-लेक अशोक सुदाम वाघचौरे व लता सुदाम वाघचौरे यांच्या सभासदत्व, इकरार व कर्जप्रकरणावरून यापूर्वीच वाद निर्माण झाला आहे. जिल्हा उपनिबंधकांनी या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश दिल्यानंतर आता लेखापरीक्षणातील निरीक्षणांमुळे संस्थांच्या एकूण कारभाराच्या सखोल तपासणीची मागणी होत आहे.

कर्जवाटप,सभासद नोंदींवर आक्षेप

लेखापरीक्षण अहवालात प्रत्येक कर्जवाटपातून शेअर्सची कपात न करणे, व्याजाची योग्य आकारणी न करणे, गंगाजळी व इतर निधीची नियमानुसार गुंतवणूक न करणे, मालमत्तेवर घसारा न आकारणे आदी बाबींवर सूचना करण्यात आल्या आहेत. सभासदांच्या वारस नोंदी अद्ययावत ठेवणे, सहीचे स्पेसिमेन कार्ड दप्तरात ठेवणे, कर्ज खात्यातील बाकीची योग्य नोंद करणे आणि सक्रिय-अक्रियाशील सभासद यादी अद्ययावत करण्याबाबतही निर्देश आहेत.

 

तसेच कॅशबुक व इतर रजिस्टरची योग्य नोंद, सभासदांना भाग दाखले देणे, रोकड व मालमत्तेचा विमा उतरविणे, स्थावर-जंगम मालमत्ता रजिस्टर अद्ययावत ठेवणे आणि संगणकीय कामकाजाचे ईडीपी लेखापरीक्षण करण्याची सूचनाही अहवालात आहे.

संचालकांकडील थकबाकीचा मुद्दाही ऐरणीवर

उपलब्ध अहवालानुसार काही संचालकांकडेही येणे/थकबाकी असल्याची नोंद आहे. त्याबाबत संस्थेने केलेल्या कार्यवाहीची माहिती दप्तरात ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य सभासद आणि संचालकांकडील कर्जवसुलीसाठी समान निकष वापरले जातात का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, शेतकरी बाळासाहेब वाघचौरे यांनी तीनही सोसायट्यांच्या कारभाराबाबत गंभीर आरोप करून त्रुटी निदर्शनास येऊनही ठोस कारवाई होत नसल्याचा दावा केला आहे. मात्र, लेखापरीक्षणातील निरीक्षणांवरून आपोआप गैरव्यवहार सिद्ध होत नसून, आरोपांची सत्यता निश्चित करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाकडून स्वतंत्र चौकशी आवश्यक आहे.

सहकार विभागाच्या भूमिकेकडे लक्ष

कर्जमंजुरी व वाटप, सभासदत्व, सातबाऱ्यावरील बोजा, थकबाकी वसुली, संचालकांकडील थकबाकी, संस्थेचे ठराव आणि लेखापरीक्षणातील आक्षेपांवर झालेली कार्यवाही यांची कागदपत्रांसह तपासणी झाल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे लेखापरीक्षणातील त्रुटींवर काय कार्यवाही होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

5 मुलांची आई 20 वर्षांच्या जावयाच्या पडली प्रेमात! कुटुंबाच्या विरोधानंतरही सोबतच राहण्याचा घेतला निर्णय

Thursday, 17 September 2026, 19:43

“अजितदादांकडे जाणार होते पक्षाचे नेतृत्व”; युगेंद्र पवारांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात भूकंप

Thursday, 17 September 2026, 19:31

हिऱ्यात साक्षात गणेशाची आकृती? 618.27 कॅरेटचा रफ डायमंड चर्चेत, किंमत कोट्यवधींच्या घरात

Thursday, 17 September 2026, 18:54

पुणे पोलीस भरतीतील बनावट प्रमाणपत्रांचे राज्यव्यापी कनेक्शन उघड! १००० हून अधिक बोगस प्रमाणपत्रांचा धक्कादायक खुलासा

Thursday, 17 September 2026, 18:50

लोणी कंद येथे चिकनच्या मसाल्याच्या पुडीवरून वाद; दोन साथीदारांसह दुकानदाराला मारहाण करून साहित्याची तोडफोड

Thursday, 17 September 2026, 18:02

फुरसुंगीत मटका अड्ड्यावर काळेपडळ पोलिसांचा छापा; दोघे ताब्यात, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Thursday, 17 September 2026, 17:42
Next Post

“उद्धव ठाकरेंनी विचारसरणी बदलल्याने आणि हुकूमशाही चालवल्यानेच शिवसेनेत फूट पडली!” सर्वोच्च न्यायालयात खळबळजनक युक्तिवाद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp