Wednesday, August 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचा ‘त्या’ एका चुकीमुळे झाला गेम; स्वत:च तक्रार करायला गेला अन् ‘बलात्कारी’ ठरला!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 24 March 2026, 16:30
Ashok Kharat

photo- social media

Ashok Kharat : नाशिकमध्ये वर्षानुवर्षे ‘आध्यात्मिक शक्ती’चा गाजावाजा करत आपलं साम्राज्य उभं करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश ज्या पद्धतीने झाला, ती कहाणी एखाद्या थरारक चित्रपटालाही लाजवेल अशी आहे. विशेष म्हणजे, स्वतःच केलेल्या एका तक्रारीनेच त्याचं सगळं साम्राज्य कोसळलं.

सुरुवात झाली काही ‘View Once’ व्हिडीओ क्लिप्सपासून. खरातच्या महिलांसोबतच्या आक्षेपार्ह हालचालींचे काही व्हिडीओ काही व्यक्तींच्या हाती लागले. त्यांनी हे क्लिप्स त्यालाच व्हॉट्सॲपवर पाठवले. अशा मोडमध्ये की त्या फक्त 1 वेळाच पाहता येतात. खरातने घाईघाईत ते व्हिडीओ पाहिले, पण नंतर ते पुन्हा उघडता आले नाहीत. इथूनच त्याच्या अस्वस्थतेची सुरुवात झाली.

आपल्या प्रभावाच्या जोरावर हे प्रकरण दडपता येईल, असा त्याचा विश्वास होता. त्यामुळे त्याने थेट एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे जाऊन खंडणीची तक्रार दाखल केली. पण इथेच खेळ पलटला. मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यासाठी सायबर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आणि जे समोर आलं, ते पाहून अधिकारीही हादरले. क्लिप्समध्ये दिसणारे प्रकार इतके गंभीर होते की, ही फक्त खंडणीची केस नसून त्यामागे मोठं शोषणाचं जाळं असल्याचं स्पष्ट झालं.

सुरुवातीला प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला, पण तपास जसजसा पुढे गेला, तसतसे धक्कादायक तपशील बाहेर येऊ लागले. अखेर परिस्थिती अशी आली की, तक्रार करणारा खरातच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहिला. लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीचे आरोप त्याच्यावर निश्चित झाले.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही? तपासण्यासाठी फक्त ४ दिवसांचा कालावधी; १७ ऑगस्टपर्यंतच संधी; जाणून घ्या पुढचं वेळापत्रक

Wednesday, 12 August 2026, 19:23

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! तब्बल ९ वर्षांनंतर आला असा योग, यंदाचा गणेशोत्सव १० नाही तर १२ दिवसांचा

Wednesday, 12 August 2026, 18:56

नांदेडमधील सोनसाखळी चोरीतील फरार आरोपी भोरमध्ये जेरबंद

Wednesday, 12 August 2026, 18:32

घोडगंगाच्या पुनरुज्जीवनाला शासनाचा ‘हात’; ‘एनसीडीसी’चा प्रस्ताव दुरुस्त करून तातडीने सादर करण्याचे निर्देश…..

Wednesday, 12 August 2026, 18:15

दिल्ली-पुणे फ्लाईटमध्ये थरार! AC बंद पडला, गरम हवा फेकायला लागला’ चिमुकल्यांचा श्वास गुदमरला; प्रवाशांचा संताप अनावर

Wednesday, 12 August 2026, 18:04

उरुळी कांचन येथील ‘इरिगेशन कॉलनी’तील पाटबंधारे कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; दुचाकीस्वार घसरून अपघातांचे सत्र सुरूच..

Wednesday, 12 August 2026, 18:00
Next Post
Pune Shocking News: Horrible incident in Pune! Fake wedding drama and torture on minor girl; Mangalsutra was forcibly put on and the man took her to a room...

Pune Shocking News: पुण्यातील भयंकर प्रकार! लग्नाचं खोटं नाटक अन् अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जबरदस्ती मंगळसूत्र घातलं अन् नराधमाने खोलीत नेऊन...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.