Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

AshadhiVari Special :चला पंढरीला जाऊ…आषाढी वारीसाठी राज्यभरातून धावणार पाच हजार विशेष बस!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 26 June 2023, 18:02

AshadhiVari Special : पुणे : विठूनामाचा जयघोष करत, सावळ्या पांडुरंगाच्या ओढीने पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. कोरोनाचे संकट टळल्यानंतर मागील वर्षीपासून पंढरपूर येथे आषाढी एकादशीची वारी नियमित सुरू झाली. यंदा या यात्रेसाठी एसटी महामंडळातर्फे सुमारे ५ हजार विशेष बस सोडण्यात येणार आहेत.(AshadhiVari Special)

वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झाले आहे.

यात्रेनिमित्त राज्यातून पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकरी आणि भक्तांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. (AshadhiVari Special)औरंगाबाद प्रदेशातून १,२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १,२००, नाशिक १ हजार आणि अमरावती येथून ७०० अशा प्रकारे यात्रेसाठी विशेष बसचे नियोजन केले आहे.

२५ जून ते ५ जुलै दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून, वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी मंगळवारी २०० अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशांतून बसचे नियोजन करण्यात आले आहे.(AshadhiVari Special)

 

वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये, यासाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत.(AshadhiVari Special)

दरम्यान, यात्रा काळात बस स्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी सुविधा पुरविण्यात येणार असून, जास्तीत जास्त प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.(AshadhiVari Special)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘तुला लग्न करावंच लागेल’ अल्पवयीन मुलीचं बनावट आधारकार्ड बनवलं; मुलीनं हिंमत दाखवत पोलीस स्टेशन गाठलं अन् समोर आला विचित्र प्रकार…

Sunday, 26 July 2026, 16:14

शेतकऱ्यांची चिंता वाढली! कर्जमुक्ती योजनेच्या पडताळणीत तब्बल 2 लाख शेतकरी अपात्र; नेमकं काय कारण?

Sunday, 26 July 2026, 16:06

“अभिजीत दिपके रुग्णालयात!टायफॉइडमुळे उपचार सुरू, सोशल मीडियावरून दिली माहिती”

Sunday, 26 July 2026, 15:48

जन्मदात्या आईलाच दिल्या घाणेरड्या शिव्या; जाब विचारताच तरुणाचं डोकं सटकलं अन् सरळ वीट उचलून भावाच्या डोक्यात…

Sunday, 26 July 2026, 15:21

पुण्यात खाकी वर्दीलाच डाग! १ कोटींच्या दरोड्याच्या कटात थेट महिला पोलिस कर्मचारी अन् तोतया पत्रकार सामील

Sunday, 26 July 2026, 14:38

‘टाळ-मृदंगाच्या गजरात पळसनाथ दिंडी विठ्ठल भेटीसाठी रवाना; भक्तीचा महासागर उसळला!’

Sunday, 26 July 2026, 14:35
Next Post

Rahu News : विठ्ठल रुखमाईच्या भक्तीत राहूचे विद्यार्थी झाले दंग..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.