Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rahu News : विठ्ठल रुखमाईच्या भक्तीत राहूचे विद्यार्थी झाले दंग..!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 26 June 2023, 18:03

गणेश सुळ
Rahu News केडगाव : एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली, केसात गजरा, डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी जिल्हा परिषद च्या शाळेमध्ये अवतरले. (Rahu News) यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला. अन अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. (Rahu News)

शाळेचे मुख्याध्यापक व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी ‘जय जय राम कृष्ण हरी ,रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या अभंगांचे गायन करून टाळ व वीणा यांच्या तालावर ठेका धरत नृत्य केले. तसेच विठ्ठल फुगडी खेळून प्रत्यक्षात श्रीक्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहु या शाळेच्या क्रीडागंणावर निर्माण केले.

विद्यार्थी आणि शिक्षकानी पारंपारिक वारकरी वेशभूषा, तुळशी व भगवद्ध्वज घेऊन अभंगाच्या ठेक्यावर नृत्य व फुगडीचा आनंद घेऊन या नयनरम्य सोहळ्यात आपली भक्ती अभिव्यक्त केली. रिंगण आटोपल्यावर टाळ मृदुंगाच्या गजरात विठूरायाची भजने गात ही बालगोपाल अगदी रमली होती.

 

दरम्यान, या पालखी सोहळ्याचे पुजन राहूचे सरपंच दिलीप देशमुख ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन कुंभार ,केंद्रप्रमुख चंद्रकांत केळकर, मुख्याध्यापक शिवदास शिंदे ,महेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर  राहू गावातून या पालखी सोहळ्याची मिरणवूक काढण्यात आली. राहूचे कुलदैवत शंभू महादेव मंदिरात केंद्रप्रमुख चंद्रकांत केळकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

यावेळी राहूल भुजबळ, हर्षल भटेवरा, ज्ञानेश्वर मेमाणे भरत वाघ यांनी विदयार्थ्यांना खाऊ वाटप केले. त्यानंतर शाळेत गोड जेवण देऊन पालखी सोहळ्याची सांगता झाली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अंगणवाडीतील पोषण आहारात राज्य सरकारचा मोठा बदल! आता घरपोच मिळणार ‘व्हेज पुलाव’ आणि पौष्टिक पफ

Monday, 27 July 2026, 18:10

शी.. कित्ती गचाळ! सोया चापच्या बॅटरमध्ये लोळतोय अर्धनग्न कामगार; पहा व्हायरल Video

Monday, 27 July 2026, 17:31

उरुळी कांचनमध्ये ‘त्या’ तीन चोरांचा धुमाकूळ! आठ दिवसांत चार दुकानफोड्या, कॅडबरी चॉकलेट्सह लाखो रुपयांची रोख रक्कम लंपास; पोलिसांची गस्त नावालाच?

Monday, 27 July 2026, 17:02

नवरा-बायकोतील वाद विकोपाला गेला! नातजावयाचं डोकं सटकलं; भाकरी करणाऱ्या आजीसासूवर पेट्रोल फेकलं अन् घडलं भयंकर…

Monday, 27 July 2026, 16:56

केडगाव येथे ट्रॅक्टर काढण्यासाठी दोरी न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून 60 वर्षीय महिलेवर कोयत्याने हल्ला; यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Monday, 27 July 2026, 16:53

पासपोर्ट हातात मिळायला थेट ‘ऑक्टोबर’ उजाडणार! पुणेकरांना अपॉइंटमेंटसाठी करावी लागणार दोन महिने प्रतीक्षा

Monday, 27 July 2026, 16:13
Next Post

Pune News : रूपाली चाकणकर पुण्यातील ‘या’मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.