Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हगवणेंचा आणखी एक कारनामा ; शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्यावर गुन्हा दाखल, अटकेसाठी म्हाळुंगे पोलिसांचा न्यायालयात अर्ज

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 31 May 2025, 8:27

पुणे : हगवणे कुटुंबाचा आणखीन एक कारनामा समोर आला आहे. यामुळे हगवणे कुटुंबातील वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि सासू लता हगवणे यांच्या अडचणी आणखीन वाढणार आहेत.व्यावसायिक प्रशांत येळवंडे फसवणूक प्रकरणी अन त्यांना बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी त्यांच्या अटकेसाठी म्हाळुंगे पोलिसांनी पावलं टाकली आहेत. या दोघांचा ताबा मिळावा यासाठी पोलिसांनी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. येत्या सोमवारी यावर सुनावणी होणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल आहे. व्यवसायिकाची फसवणूक करुन त्याला बंदुकीच्या सहाय्याने धमकावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लता आणि शशांक हगवणे यांच्या नावावर असलेली जेसीबी मशीन प्रशांत येळवडे यांना विकण्याचा निर्णय मार्च 2022 मधे हगवणे कुटुंबाने घेतला होता. 24 लाख रुपयांना हा जेसीबीचा व्यवहार ठरला होता. प्रशांत येळवंडे यांनी पाच लाख रुपये रोख देऊन जेसीबी हगवणे यांच्याकडून ताब्यात घेतला होता. या जेसीबी मशीनवर बॅंकेचे 19 लाख रुपयांचे कर्ज होते. त्याचे हफ्ते भरण्यासाठी येळवंडे यांनी हगवणेंना 6 लाख 70 हजार रुपये वेगळे दिले होते. मात्र हगवणेंनी हे 6 लाख 70 हजार रुपये बॅंकेत न भरता स्वतःसाठी वापरले. त्यामुळे बॅंकेने ऑगस्ट 2024 मधे जेसीबी मशीन जप्त केली. त्यामुळे प्रशांत येळवंडे यांना 11 लाख सत्तर हजार रुपये मागण्यांसाठी गेले असता शशांकने त्यांना कमरेला असलेल्या पिस्तुलावर हात ठेऊन तू मशीन 14 महिने वापरली आहे. आता पैसे मागु नको नाहीतर घरचे नीट राहणार नाही अशी धमकी दीली होती. प्रशांत येळवंडे यांच्या तक्रारीनंतर म्हाळुंगे एम आय डी सी पोलीस ठाण्यात लता आणि शशांक यांच्या विरोधात फसवणूक आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणात आता महाळुंगे चाकण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर वैष्णवी मृत्यूप्रकरणात वैष्णवीचा पती शशांक हगवणे, दिर सुशील हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे आणि नंतर करिष्मा हगवणे यांना अटक केली असून वैष्णवी चा पती सासू आणि नणंदेची पोलीस कोठडी संपल्यानंतर कोर्टाने त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर वैष्णवीचा सासरा आणि दीर पोलीस कोठडीत असून 31 मे पर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात 10% पाणीकपात लागू, आता 20% कपातीची चर्चा? पाण्याचं संकट गडद

Saturday, 17 October 2026, 8:14

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना पुन्हा अटक; दिल्लीत नेमकं काय घडलं?

Saturday, 17 October 2026, 8:07

Maharashtra Weather: महाराष्ट्रात आज उन्हाचा तडाखा, 35 अंशांपर्यंत तापमानाचा अंदाज; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Saturday, 17 October 2026, 8:00

Daily Horoscope: कुणाची होणार चांदी, कुणाच्या अडचणी वाढणार? 17 ऑक्टोबरचं राशिभविष्य वाचाच

Saturday, 17 October 2026, 7:44

UP निवडणुकीत Gen-Z योगींच्या बाजूने? सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता; सर्व्हेतील आकडेवारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 16 October 2026, 23:01

MPSC पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढेची एंट्री! चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगाच्या समितीत मुंढेंची नियुक्ती; ‘या’ IAS अधिकाऱ्यांकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

Friday, 16 October 2026, 20:54
Next Post

मोठी बातमी! मुंबईसह महाराष्ट्रातील कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ, तब्बल 'इतके' नवीन रुग्ण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp