Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवण येथे गौरी सजावटीतून साकारला भारतीय स्वातंत्र्य अमृतमहोत्सवाचा देखावा…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 4 September 2022, 18:53

सागर जगदाळे
भिगवण: तक्रारवाडी (ता. इंदापूर) येथील गौरी सजावटीतून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा देखावा तयार करण्यात आला आहे.

 

तक्रारवाडी येथील विलास तुकाराम गडकर यांच्या घरी दरवर्षी ज्येष्ठा गौरींचे अर्थात महालक्ष्मीचे सोनपावलांनी आगमन होते. ते दरवर्षी घरातील गौरीं सजावट अनोख्या पद्धतीने करतात. त्यांनी यावर्षी भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल यावर्षी गौरी सजावटी मधून क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास देखाव्यातून मांडला आहे.

यामध्ये प्रामुख्याने भारतमाता , क्रांतिकारकांची चित्रे , माहिती , मूर्ती, स्वातंत्र्यलढ्यातील घोषणा, रांगोळी यांची सुबक मांडणी करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले “हर घर तिरंगा” हे आवाहन आपणाला देखाव्यातून साकारलेले पहायला मिळत आहे.

दरम्यान, ग्रामीण भागातील महिलांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास माहिती व्हावा. व महिलांमध्ये देशभक्ती निर्माण व्हावी. म्हणून या सजावटीचे आयोजन करण्यात आले आहे. असे रेश्मा गडकर यांनी सांगितले. तर सजावट करण्यासाठी सुषमा गडकर व स्नेहल गडकर यांचे सहकार्य लाभले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? ‘त्या’ निनावी पत्रावर रुपाली चाकणकरांनी दिलं सडेतोड उत्तर म्हणाल्या “हा बदनामीचा कुटील डाव”

Tuesday, 14 April 2026, 19:05

माऊलींच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक लांबणीवर! 26 एप्रिलला बैठक, तर 1 मे ला आळंदीत जाहीर होणार वारीचं अंतिम वेळापत्रक

Tuesday, 14 April 2026, 18:30

शिरूर पोलिसांची मोठी कारवाई! ५६ कोटींच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी ८ अटकेत; ‘मोठा मासा’ अजूनही फरार….

Tuesday, 14 April 2026, 18:05

एम.डी. ड्रग्ज विक्रेत्यांवर विमानतळ पोलिसांचा घाव; दोघे गजाआड, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त!

Tuesday, 14 April 2026, 17:38

दर्शनासाठी 3 हजार मोजा अन् 10 मिनिटांत दर्शन घ्या! त्र्यंबकेश्वरमधील संतापजनक प्रकाराचा नाशिक पोलिसांनी केला पर्दाफाश

Tuesday, 14 April 2026, 17:13
Pune Accident: Victim of blaring horn! Young man riding a bike dies under the wheels of a dumper, driver absconding

कोल्हापूरमध्ये मद्यधुंद चालकामुळे भीषण अपघात, बाप-लेकाचा मृत्यू

Tuesday, 14 April 2026, 17:11
Next Post

थेऊरफाटा येथील श्रीनाथ पतसंस्थेचा सभासदांना १२ टक्के लाभांश - संस्थापक अध्यक्ष  संदीप धुमाळ यांची माहिती...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.