Thursday, May 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माऊलींच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक लांबणीवर! 26 एप्रिलला बैठक, तर 1 मे ला आळंदीत जाहीर होणार वारीचं अंतिम वेळापत्रक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 14 April 2026, 18:30

पुणे: आळंदी येथून दरवर्षी निघणाऱ्या संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या वेळापत्रकाबाबत यंदा अनिश्चितता निर्माण झाली आहे. वारकऱ्यांमध्ये या वेळापत्रकाची मोठी उत्सुकता असतानाच ते जाहीर होण्यास उशीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुळात हे वेळापत्रक 13 एप्रिल रोजी जाहीर होणार होते. मात्र काही नियोजनाशी संबंधित अडचणींमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात 9 आणि 10 जुलै रोजी पालखीचा मुक्काम होणार आहे. मात्र त्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा आणि व्यवस्थेबाबत अद्याप स्पष्ट आणि लेखी प्रस्ताव प्राप्त झालेला नाही.

 

वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांची खात्री देता येत नसल्याने वेळापत्रक जाहीर करण्यास संस्थानने सध्या स्थगिती दिली आहे. या संदर्भात मंदिर प्रशासनाला काही सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र 12 एप्रिलपर्यंत त्यावर कोणतेही ठोस उत्तर मिळाले नसल्याने हा निर्णय पुढे ढकलावा लागल्याचे संस्थानकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लवकरच एक महत्त्वाची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंदिर प्रशासन, दिंडी प्रमुख आणि संस्थानचे सदस्य सहभागी होणार आहेत. पुढील 8 दिवसांत ही बैठक पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

यानंतर अंतिम निर्णय 26 एप्रिल रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या बैठकीत वारकरी समाजासमोर मांडला जाणार आहे. सर्व बाबींचा विचार करून 1 मे रोजी आळंदी येथे पालखी सोहळ्याचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाईल, अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन! साखर आणि फळ उत्पादकांसाठीही दिल्लीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Wednesday, 27 May 2026, 20:52

जामिनावर सुटका होताच अग्रवाल कुटुंबाचा जल्लोष; मृत अश्विनीच्या वडिलांचा संताप, जामीन रद्द करण्याची मागणी

Wednesday, 27 May 2026, 20:26

80 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ‘बकुळा माळ’ हिसकावून चोरटे फरार; भोरमध्ये भरदिवसा चोरी

Wednesday, 27 May 2026, 20:12

देवाच्या दारात गुंडागर्दी! मंदिरातील पैसे घेण्यास विरोध केल्याने पुजाऱ्याचा तोडला दात; मांजरी बुद्रुक येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 20:04

अंगणात खेळत असताना 16 वर्षाच्या मुलावर चौघांकडून लोखंडी हत्याराने वार; हडपसर येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 19:55

भारताविरोधात मोठा कट उधळला! कराचीमार्गे गुजरातमध्ये पोहोचले जहाज; मध्यरात्रीच्या गुपित मिशनमध्ये मोठी कारवाई

Wednesday, 27 May 2026, 19:06
Next Post

सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? 'त्या' निनावी पत्रावर रुपाली चाकणकरांनी दिलं सडेतोड उत्तर म्हणाल्या "हा बदनामीचा कुटील डाव"

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.