Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Amravati Crime: गाव हादरलं! 6 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, 56 वर्षीय व्यक्तीला अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 4 December 2025, 13:43

Amravati Crime:  अमरावती: अमरावती जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शिरजगाव बंड गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 56 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आले. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.

 

हेही वाचा- भयकंर! ‘तू व्हर्जिन वाटत नाही’ माझ्यासोबत…, प्रोफेसरचे विद्यार्थींनीला मेसेज, 3 जण निलंबित

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती येथील चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव बंड येथील शाळेत हा प्रकार घडला आहे. मुलगी उर्दू जिल्हा परिषद शाळेत शिकते. काल दुपारी 2 च्या आसपास आरोपीने चिमुकलीला बोलावून घेतले. तिला एका निर्जन स्थळी घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केला. ही घटना शाळेच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

संध्याकाळी घरी गेल्यानंतर पीडितेने आपल्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर आई वडिलांना मोठा हादरा बसला आहे. पीडितेच्या आई वडिलांना पोलिसांत धाव घेतली. पोलीस अधिकारी अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची तपासणी सुरु आहे.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून आरोपीचा शोध घेण्यास सुरु केला. सदर आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. गावकऱ्यांनी आरोपीविरोधात मोठा संताप व्यक्त केला आहे. तांत्रिक तपास करत आरोपीचा शोध घेतला आणि त्याला तात्काळ अटक करण्यात आली.

दरम्यान अनेक पालकांनी शाळेच्या व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपासणी करत आहे. भविष्यात अश्या घटना घडू नये यासाठी शाळेतील व्यवस्थापन सज्ज झाले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post

Health Benefits: लोणचं खाणे कोणत्या प्रकृतीच्या लोकांसाठी फायदेशीर? आयुर्वेद काय सांगते, वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.