Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ambarnath Accident: शिवसेना पक्षाच्या निवडणूक प्रचारासाठी जाताना भीषण अपघात, चालकासह तिघांचा मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 22 November 2025, 10:41

Ambarnath Accident: ठाण्यातीलअंबरनाथ शहरातील उड्डाणपुलावर दि.21 नोव्हेंबर (शुक्रवारी) संध्याकाळी भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Ambernath Accident)

 

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव कारचे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने समोरून येणाऱ्या दोन ते तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात कार उलटली. या भीषण कार अपघातात चालक, तसेच दुचाकींवरील तीन जणांचा मृत्यू झाला.

हेही वाचा- सोन्याचे दर सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण; चांदीचे भावही गडगडले ! पाहा आजचे भाव काय?

हा अपघात नेमका कसा झाला? 

कार चालकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. प्रवासादरम्यान ह्रदयविकाराचा झटका आल्याने भरधाव कार अनियंत्रित झाली आणि समोरून येणाऱ्या गाड्यांना धडक दिली. या कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार किरण चौबे होत्या. त्या आगामी निवडणूक प्रचारासाठी बुवापाडा भागात कारने जात होत्या.

या अपघातात लक्ष्मण शिंदे, चंद्रकांत अनारसे (नगर परिषद कर्मचारी), सुमित चेलानी आणि शैलेश जाधव यांचा मृत्यू झाला. विशेषतः चंद्रकांत अनारसे मोटारसायकलवरून जात असताना पुलावरून खाली पडले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

जखमींमध्ये शिवसेना उमेदवार किरण चौबे, अमित चौहान आणि अभिषेक चौहान यांचा समावेश असून चौबे यांच्यावर अंबरनाथमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिकांनी तत्परता दाखवत कारची काच फोडून चौबे यांना बाहेर काढले.

दरम्यान, अंबरनाथ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अपघाताचा नेमका क्रम निश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब तपासले जात आहेत.

हेही वाचा- सरडेवाडी टोलनाक्यावर मांगुर माशांची बेकायदेशीर तस्करी उघड – लाखोंचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांच्या ताब्यात….

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Mobile use in summer

Mobile use in summer : उन्हाळ्यात तासनतास मोबाईल स्क्रोल करताय? आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम.

Wednesday, 1 April 2026, 20:42

घर घेताय? मग ही बातमी वाचाच; आयकर विभागाच्या नव्या निर्णयामुळे खिशाला आणि वेळेला मिळणार आराम

Wednesday, 1 April 2026, 20:26
Oracle lays off employees

Oracle lays off employees : Oracle कडून एका रात्रीत 12,000 नोकरकपात; 20 वर्षे काम करणाऱ्यांनाही पहाटे 5 वाजता आला ‘टर्मिनेशन’ ईमेल!

Wednesday, 1 April 2026, 20:08
Dear sisters, have you done your e-KYC? Then read this news! The government has given another opportunity for the Ladki Bhain scheme.

लाडक्या बहिणींनो तुमची ई-केवायसी राहिलीये का? मग ही बातमी वाचाच! लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने दिली आणखी एक संधी

Wednesday, 1 April 2026, 19:40
Pune was shaken! Seeing his daughter, the father's fate changed; He threatened, suppressed her mouth and raped her by his own mother

पुणे हादरलं! पोटच्या लेकीला पाहून बापाची नियत फिरली; धमकावलं तोंड दाबलं अन् जन्मदात्यानेच केला बलात्कार

Wednesday, 1 April 2026, 19:00

पिंपरीतील विचित्र प्रकार! विवाहितेने बॉयफ्रेंडला घरी बोलवलं; नवऱ्याला त्याच्याबरोबर दारू प्यायला भाग पाडलं अन् मग दोघांनी मिळून…

Wednesday, 1 April 2026, 18:41
Next Post
Leopard Attack

Leopard Attack : मित्राला मरणाच्या दारातून आणलं खेचून, 11 वर्षीय विद्यार्थ्यावर बिबट्याचा हल्ला; शाळकरी मित्रांच्या धैर्याचं होतंय कौतुक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.