पुणे: शहरातील हॉटेल ड्रग्स प्रकरणात सर्व 10 आरोपींना 1 जुलै पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना सुनावली 1 जुलै पर्यंत कोठडी दिली आहे. सर्व आरोपींना एकत्रित बसवून चौकशी करायची असून अनेक धागेदोरे हाती लागणार असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे.
मुख्य संपादक : जनार्दन दांडगे
+91 9922232222
[email protected]
Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201