Monday, June 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ajit pawar : पवित्र संगमात विलीन झाले ‘अजितदादा’! प्रयागराजमध्ये विधीवत अस्थि विसर्जन, लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले.

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 8 February 2026, 19:31
ajit pawar

photo- social media

ajit pawar : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या अस्थींचे विधिवत विसर्जन आज उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे त्रिवेणी संगमावर करण्यात आले. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्या एकत्र येणाऱ्या पावन संगमावर हा सोहळा अत्यंत साध्या, पण भावपूर्ण वातावरणात पार पडला. पवार कुटुंबिय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी परिवाराने काश्मीर ते कन्याकुमारी अशी देशव्यापी ‘अस्थि-कलश यात्रा’ काढली होती. हरिद्वार पासून सुरू झालेली ही यात्रा आज प्रयागराजमध्ये संपन्न झाली. देशाच्या विविध भागांतील नागरिकांनी या यात्रेत सहभागी होऊन लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली.

अस्थि-कलशाचे विधिवत पूजन त्रिवेणी संगमावर पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यानंतर युवानेते जय पवार यांनी भावनिक क्षणांत पवित्र अस्थी संगमात अर्पण केल्या. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले आणि वातावरण अत्यंत भावनिक बनले.

 

हा सोहळा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी राष्ट्रीय सचिव धनंजय शर्मा, उत्तरप्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हरिश्चंद्र सिंग, भाजपचे काही प्रमुख नेते आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनीही या सोहळ्यात सहभागी होऊन अजितदादांबद्दल आदर व्यक्त केला.

दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची प्राथमिक चौकशी लवकरच सरकारकडे सादर होणार आहे. विमान अपघात तपास आयोग आणि डीजीसीएची तपासणी सुरू असून ब्लॅक बॉक्सचा डेटा तपासल्यानंतर प्राथमिक अहवाल प्रसिद्ध होईल, असे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी स्पष्ट केले.

या विसर्जनासह अजित पवारांच्या अस्थि-कलश यात्रेचा देशव्यापी प्रवास शांततापूर्णपणे समाप्त झाला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

थेऊरफाटा येथे परवानगीशिवाय महामार्गालगत खोदकाम; तिघांवर गुन्हा

Monday, 22 June 2026, 13:37

Pune Weather Update: पावसाचा जोर वाढणार, तापमान ३५ अंशांच्या खाली; जाणून घ्या पुढील ४ दिवसांचे नियोजन

Monday, 22 June 2026, 13:29

चारित्र्यावर संशयातून पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला; पाच वर्षीय मुलाला पळवून नेण्याचीही धमकी, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Monday, 22 June 2026, 13:25

खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारी गाडी वनविभागाच्या जाळ्यात; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Monday, 22 June 2026, 13:20

लोणी काळभोरमध्ये कोयता फिरवत दहशत माजवणारा तडीपार गुन्हेगार रोहित पाटील पोलिसांच्या जाळ्यात

Monday, 22 June 2026, 13:16

लोणी काळभोरचे माजी सरपंच योगेश काळभोर, त्यांचे बंधु कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शिवदास काळभोरसह ७ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण नक्की वाचा

Monday, 22 June 2026, 13:07
Next Post
Lakshman Hake: "Mitkari, don't capitalize on Dada's death just by barking.." Lakshman Hake's attack; said.."Since the term is ending, he...

Lakshman Hake: "मिटकरी, दादांच्या निधनाचं भांडवल करू नका फक्त भुंकल्याने.." लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल; म्हणाले.."टर्म संपत आली म्हणून ते...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.