Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विमानतळ विशेष सेवा शुक्रवारपासून, पहिल्या टप्प्यात सहा मार्गांवरून धावणार बस; पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांची माहिती…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 15 December 2022, 16:29

पुणे : पीएमपीची अभि-एअरपोर्ट (एअरपोर्ट बस फॉर बिझनेस अँड हॉटेल इंटरकनेक्टिव्हिटी) एसी ई-बस सेवा येत्या शुक्रवारपासून (१६ डिसेंबर) सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात सहा मार्गांवर आणि नियमित तिकिटामध्ये सेवा सुरू करण्यात येणार आहे.

लोहगाव विमानतळावरून अभि एअरपोर्ट बस सेवेचे मार्ग बिझनेस आणि हॉटेल इंटर कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे पूर्वी विमानतळ मार्गावर धावणाऱ्या बससाठी विशेष तिकीट दर आकारण्यात येत होते. हे दर जास्त असल्यामुळे बसला प्रतिसाद मिळत नव्हता. ही गोष्ट लक्षात घेऊन पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी तिकीट दर आणि बस फेऱ्यांचे नव्याने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार नियमित दरांमध्ये येत्या शुक्रवारपासून सहा मार्गांवर अभि एअरपोर्ट बस धावणार आहे. या बस प्रत्येक थांब्यावर उभ्या राहतील. या मार्गांवर धावणाऱ्या सर्व बस वातानुकूलित ई-बस असतील. सहा मार्गांवर बसच्या ६२ फेऱ्या होणार आहेत. या बससेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी फायदा घ्यावा, असे आवाहन पीएमपीने केले आहे.

 

पुढील मार्गिकांवर बसेस धावणार
१) हिंजवडी, माण फेज ३ ते विमानतळ शिवाजी चौक, पुणे विद्यापीठ गेट, मनपा भवन, पुणे स्टेशनमार्गे
२) भेकराईनगर (हडपसर) ते विमानतळ हडपसर गाडीतळ, मगरपट्टा, खराडी बायपास चौक, हयात हॉटेल
३) स्वारगेट ते विमानतळ पूलगट, वेस्ट एंड टॉकीज, पुणे स्टेशन, ब्ल्यू डायमंड हॉटेल, शास्त्रीनगर चौक

४) निगडी ते विमानतळ चिंचवड स्टेशन, नाशिक फाटा, लांडेवाडी कॉर्नर, भोसरी, मॅग्झीन चौक, विश्रांतवाडी
५) निगडी ते विमानतळ चिंचवड स्टेशन, नाशिक फाटा, वाकडेवाडी, पुणे स्टेशन, शास्त्रीनगर रोड, हयात हॉटेल
६) कोथरूड स्टँड ते विमानतळ गुडलक चौक, लोकमंगल, मनपा भवन, पुणे स्टेशन, ब्ल्यू डायमंड हॉटेल, गोल्फ क्लब

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52
Next Post

असोचेम द्वारा एमआयटी एडीटी विद्यापीठाला डिजिटलायझेशनसाठी सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स अवार्ड....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.