पुणे : वातावरणात वाढत्या प्रदूषणाच्या समस्येमुळे चिंता वाढली आहे. यावर एक नवीन उपाय आपल्याला पहावयास मिळत आहे. ज्यामुळे घरात लोकांना स्वच्छ हवा मिळवण्यात मदत होऊ शकते, त्याची तज्ज्ञांनी संगितले. प्रदूषण पातळी धोकादायक पातळीपर्यंत पोहोचली आहे, आणि लोकांचा याचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. आता या समस्येवर उपाय योजना म्हणून एअर प्युरिफायर वापरले जाऊ लागले आहे, तसेच यामुळे लहान मुले आणि कुटुंबांसाठी हे एक उत्तम पर्याय होत आहे.
तज्ज्ञांनी संगितले की, वाढत्या प्रदूषणामुळे मुले आणि परिवारातील आजार हा खूपच चिंतेचे विषय बनला होता. आपण एअर प्युरिफायर वापरून घरात ऑफिसमध्ये स्वच्छ ठेवण्यासाठी एक महत्वपूर्ण साधन बनले आहे. एअर प्युरिफायरचा उपयोग करून आपण शुद्ध हवेमुळे आपले कुटुंब सुरक्षित राहू शकते.
बालक व गर्भावती यांच्यासाठी वातावरण धोकादायक
वाढते प्रदूषण हे नवजात बालकांसाठी धोकादायक तर आहे वातावरण सुरक्षित करण्यात मदत करणारे एअर प्युरिफायर हे एक महत्वपूर्ण साधन आहे, असे बालरोग तज्ज्ञ डॉ. स्मिता डिसोझा यांनी म्हटले आहे. ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉ. स्मिता डिसोझा, बालरोगतज्ञ, यांचे मते, प्रदूषनाचे गंभीर परिणाम गर्भातील बालकावरही होत आहेत. प्रदूषण पातळीमध्ये राहणाऱ्या गर्भवती महिलांमध्येही मुदतपूर्व प्रसूती दिसून येते.
एअर प्युरिफायर किती प्रभावी आहेत किंवा नाही याबद्दल सागणे कठीण आहे परंतु खोलीतील प्रदूषणावर एअर प्युरिफायर प्रभावी आहे, आणि ते मुलाला शुद्ध हवा देते, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या फुफ्फुसाच्या संसर्गाचा धोका होत नाही.
एअर प्युरिफायरचे वापर केल्याने फायदे
डॉ. स्मिता डिसोझा यांनी सांगितले, ज्या घरांमध्ये एअर प्युरिफायरचा वापर केल्याने सूक्ष्म कण (पाटीक्यालेट मॅटर) कमी होतात. जेणेकरून खोकल्याच्या प्रमाणामध्ये कमी होण्याची शक्यता आहे. खासकरून दमा असणाऱ्या व्यक्तीमध्ये.