Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापूर मध्ये आजपासून कृषी महोत्सव : आधुनिक तंत्रज्ञानांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार…! 

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 8 December 2022, 9:50
दीपक खिलारे 
इंदापूर : राज्यस्तरीय ‘शरद कृषी महोत्सव २०२२’चे उद्‌घाटन गुरुवारी (ता. ८) होणार आहे.  हे प्रदर्शन १२ तारखेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. प्रदर्शनादरम्यान विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. महोत्सवात  २०० प्रकारचे विविध स्टॉल्स असणार आहेत.
इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शहरातील नवीन तहसील कचेरी शेजारील प्रांगणात हा महोत्सव आयोजित केला आहे. महोत्सवाचे उद्‌घाटन सायंकाळी पाच वाजता माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते होणार आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, ज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता खास महिलांसाठी खेळ पैठणीचा व महिला मेळावा होणार आहे.
या कार्यक्रमास शनिवारी सकाळी ११ वाजता खासदार अमोल कोल्हे, दत्तात्रेय भरणे व आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत युवक मेळावा होणार आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता शेतकरी मेळावा व १२ डिसेंबर रोजी पाच वाजता या कृषी महोत्सवाचा समारोप होणार आहे.
शरद कृषी महोत्सवातील आयोजित चर्चासत्राच्या माध्यामातून डाळिंब, लिंबूवर्गीय फळबाग व पेरू यासह दुग्ध व्यवसाय, आधुनिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, शेळी मेंढी पालन व्यवस्थापन, फुले शेती भाजीपाला, हरितगृह आधुनिक तंत्रज्ञान यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. प्रगतशील शेतकरी हे आपल्या याशोगाथा शेतकऱ्यांसमोर मांडणार आहेत
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post

हिमाचल कुणाचा ? भाजप - काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.