Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पालकमंत्रिपदासाठी ‘अघोरी पूजा’? मंत्री गोगावले यांच्या व्हिडिओवरून नवा वाद

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 19 June 2025, 13:12

पुणे: राज्याच्या राजकारणात गेल्या सहा महिन्यांपासून नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजूनही कायम असतानाच, शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या एका कथित ‘अघोरी पूजे’चा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मंत्री गोगावले आणि राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यात या पदावरून रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, पालकमंत्रिपद मिळवण्यासाठीच गोगावले यांनी अशा प्रकारची पूजा केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

रायगडाच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील स्पर्धा तीव्र असताना हा व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मंत्री भरत गोगावले खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. त्यांच्यासमोर भस्म लावलेले आणि जटाधारी काही साधू विशिष्ट मंत्रपठण करत आहेत, तर आजूबाजूला भगव्या वस्त्रांतील अन्य साधूही उपस्थित आहेत.

दरम्यान, मंत्री भरत गोगावले यांनी त्यांच्यावरील हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. “मी कोणतीही अघोरी पूजा केलेली नाही. माझ्या घरी अनेक साधू-संत आणि मान्यवर येत असतात, हा व्हिडिओ त्याच संदर्भातील आहे. तो चुकीच्या पद्धतीने सादर करून गैरसमज पसरवला जात आहे,” असे स्पष्टीकरण गोगावले यांनी दिले आहे.

 

 राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सोशल मीडियावर शेअर करत जोरदार टीका केली असून पोस्टमध्ये “बाबा भरतशेठ + अघोरी विद्या = पालकमंत्री??” असा उपरोधिक सवाल विचारत गोगावले यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. या व्हिडिओमुळे उमटलेल्या या प्रतिक्रियेवर आता काय पडसाद उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42
Next Post

अंत्यसंस्कारावेळी बाळांची हालचाल; डॉक्टरांवर गंभीर आरोप; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.