Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अफजलखानाचा वध प्रतापगडाच्या पायथ्याशीच!पडळकरांच्या विधानावर जयंत पाटलांचा ऐतिहासिक संदर्भ देत टोला.

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 5 November 2026, 13:06

डॉ. अशोक बालगुडे

सांगली : अफजलखानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडाच्या पायथ्याशी काढला, असे विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते जयंत पाटील यांनी ऐतिहासिक संदर्भ देत त्यांना प्रत्युत्तर दिले. अफजलखानाचा वध पन्हाळगडाच्या नव्हे, तर प्रतापगडाच्या पायथ्याशी झाला, याची आठवण करून देत ‘पुढच्या वेळी जरा चांगला अभ्यास करून या,’ असा टोला पाटील यांनी लगावला.

सांगली जिल्ह्यातील बावची येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पडळकर यांनी शिवरायांच्या इतिहासाचा संदर्भ देताना जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. शत्रू कितीही मोठा असला तरी घाबरायचे नाही; त्याच्या आव्हानाला सामोरे जाऊन मार्ग काढायचा, असा संदेश त्यांनी दिला. राजकीय किंवा आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचे धैर्य शिवरायांच्या इतिहासातून शिकावे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पडळकर यांनी २० मतांनी विजय मिळवला होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधील राजकीय शाब्दिक चकमक चर्चेचा विषय ठरली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MPSC च्या परीक्षार्थींना वयोमर्यादेत वर्षभराची सवलत!गट-क च्या पदसंख्येत 16 हजारांहून अधिक वाढ करण्याची शिफारस; 12 लाख उमेदवारांच्या आशा पल्लवित

Friday, 6 November 2026, 14:40

पुण्यातील सिंहगड संस्थेला मोठा धक्का! १० शाळांची मान्यता रद्द; १८ महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन थकीत

Friday, 6 November 2026, 14:35

मुलाला भेटण्यास न्यायालयाकडून मनाई, तरीही वडील थेट शाळेत पोहोचले; आईपासून दूर करण्याची दिली धमकी, पुण्यात चौघांवर गुन्हा दाखल

Friday, 6 November 2026, 13:58

शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई; RTE अनुदानातील कथित अनियमितता भोवली

Friday, 6 November 2026, 13:45

पवारांची चाल की नवी राजकीय खेळी? 10 तारखेकडे लक्ष,पटेलांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण…

Friday, 6 November 2026, 13:38

शिरूरच्या राजकारणात ऐतिहासिक भूकंप! धारीवालांच्या वर्चस्वाला धक्का; दोन पाचर्णे गटांची हातमिळवणी, नितीन पाचर्णे उपनगराध्यक्षपदी!

Friday, 6 November 2026, 13:33
Next Post

‘विमल’ जाहिरात प्रकरणी अजय देवगण उच्च न्यायालयात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp