Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्यस्तरीय वकील परिषदेत परंडा येथील जेष्ठ विधिज्ञ ॲड. दादासाहेब खरसडे यांचा गौरव होणार…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 20 July 2022, 10:47

सुरेश घाडगे

परंडा : परंडा न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ तथा उस्मानाबाद जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष ॲड. दादासाहेब खरसडे यांचा महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या हीरक महोत्सवी (६० वर्षे) वर्षानिमित्त औरंगाबादेत ( दि.२३ ) राज्यस्तरीय वकील परिषदेत गौरव होणार आहे .

महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या हीरक महोत्सवी (६० वर्षे) वर्षानिमित्त औरंगाबादेत राज्यस्तरीय वकील परिषदेचे आयोजन ( दि.२३ ) करण्यात आले आहे.स र्वोच्च न्यायालयाचे न्यायालय स्मरणिकेचे उदघाटन तसेचउच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झालेले न्या. संभाजी शिंदे यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.

औरंगाबाद खंडपीठातील १३ न्यायमूर्ती उपस्थित रहाणार आहेत. माजी कायदामंत्री अहमदपूरचे ॲड. रामचंद्र पाटील यांच्यासह औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील १२ ज्येष्ठ वकिलांचा या परिषदेत गौरव केला जाणार आहे .यामध्ये परंडा न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ तथा उस्मानाबाद जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष ॲड. दादासाहेब खरसडे यांचा गौरव होणार आहे .

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत नाट्यमय घडामोडी! निवडणुकीत तिरंगी सामना; जगतापांच्या बंडाने समीकरणे बदलली

Wednesday, 30 September 2026, 17:31

पुणेकरांची वाहतूक कोंडी सुटणार! बहुप्रतिक्षित HCMTR प्रकल्पाचे काम अखेर ४ टप्प्यांत मार्गी लागणार

Wednesday, 30 September 2026, 17:10

सोरतापवाडीत चारचाकी गाडी अडवून तरुणाला मारहाण ; काचा फोडून चावीही नेली, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल..

Wednesday, 30 September 2026, 16:39

१ ऑक्टोबरपासून देशात होणार मोठे बदल! एलपीजी सिलिंडर, एटीएम चार्जेस अन् जन्म-मृत्यू नोंदणीच्या नियमांत बदल; जाणून घ्या सर्व अपडेट्स

Wednesday, 30 September 2026, 16:32

आलेगावच्या मुरूम उत्खननाचा ‘खरा हिशोब’ किती ? पर्यावरणप्रेमींचा सवाल; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी आणि फेरपंचनाम्याची मागणी

Wednesday, 30 September 2026, 16:29

दिवाळीत फटाक्यांवर पुन्हा निर्बंध? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभराचं लक्ष ‘त्या’ आदेशाकडे!

Wednesday, 30 September 2026, 16:12
Next Post

देशातील कोरोनामुक्ती दर 98.47% ; आज इतके रुग्ण बाधित...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp