Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खडक गोळीबार प्रकरणानंतर पुणे पोलिसांत प्रशासकीय फेरबदल; 39 पोलिसांची अचानक उचलबांगडी, कारण चर्चेत?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 5 August 2026, 15:38

पुणे : पुण्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. शहरातील खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकत्याच झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. या घटनेनंतर पोलीस दलातील उत्तरदायित्व वाढवण्यासाठी आणि पुनर्रचना करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एकाच वेळी 39 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

या कारवाईची सुरुवात खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच गुन्हे शाखा युनिट-१ च्या प्रमुखांची नियंत्रण कक्षात बदली करून झाली होती. त्यानंतर आता मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचाऱ्यांचे फेरबदल करण्यात आले आहेत.

पोलीस मुख्यालयात बदली: खडक पोलीस ठाण्यातून हर्षल चंद्रकांत दुधाम, किरण महादेव डाबरे, कृष्णा सुदाम गायकवाड, विकास विरशा पांडाळे, दिनेश सुरेश गायकवाड, शुभम बबन केदारी, अक्षयकुमार रवींद्र चावले, विश्वजित सुमन दत्त गोरे, भाग्यश्री सोनवणे, पांडुरंग हरिभाऊ गोंगाणे आणि सोमनाथ महेंद्रनाथ नदाफ यांची बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आली आहे. याशिवाय अनिकेत अनिल बाबर, सहारा लक्ष्मण डांगे आणि राहुल संजय मोरे यांनाही मुख्यालयात पाठवण्यात आले आहे.

खडक पोलीस ठाण्यात नियुक्ती: गुन्हे शाखेतून राहुल देवराम मस्कर, विनोद नारायण शिंदे, माधुरी संपत जाधव, नीलेश गौतम सावळे, अमित प्रकाश जमदाडे, मधुर मधुकर मोसळे, ज्योती रमेश मुटकुळे, सिद्धेश्वर शांताराम वाघमारे, उमेश मुरसिंग मस्कती, हेमंत विष्णू पाटील आणि इतर कर्मचाऱ्यांना खडक पोलीस ठाण्यात तैनात करण्यात आले आहे.

 

इतर पोलीस ठाण्यांतील बदल्या:

स्वारगेट पोलीस ठाणे: प्रवीण वसंत धमाळ, रणजित बाळकृष्ण फडतरे आणि सयाजी बबन चव्हाण.

पर्वती पोलीस ठाणे: दुर्योधन नंदकिशोर गारवे, सचिन रमेश माळवे, रहीम मुसा शेख आणि नितीन सुरेश बोराटे.

सहकारनगर पोलीस ठाणे: मयूर राजेंद्र भोकर, गीतांजली हेमंत जांभूळकर आणि दयानंद नामदेव तेलंगे-पाटील.

गुन्हे शाखा युनिट-१: खंडणी विरोधी पथक-१ मधील किरण सुभाष मोरे, बाबासाहेब पांडुरंग डांगडे आणि अतुल अर्जुन साळवे यांची गुन्हे शाखा युनिट-१ मध्ये बदली करण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे शहरात गुन्हेगारांवर आणि निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर वचक निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार? सिल्वर ओकवरील बैठकीनंतर शरद पवारांचे मोठे वक्तव्य म्हणाले “आम्ही कुठेही जाणार…”

Monday, 28 September 2026, 16:13

लोणी कंद येथे स्टोन क्रेशर मशीनमध्ये अडकून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; तीन ठेकेदारांवर गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 16:03

पुणे-सोलापूर महामार्ग रुंदीकरणाच्या मोजणीला कुंजीरवाडी ग्रामस्थांचा विरोध! भूसंपादनापूर्वी संयुक्त बैठक घेऊन गटनिहाय माहिती; नकाशा व मोबदल्याचा तपशील देण्याची मागणी

Monday, 28 September 2026, 15:54

पुण्यात गांजा तस्करीचे जाळे उद्ध्वस्त; सहा जण गजाआड! ९.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त; १.०४४ किलो गांजासह कार, मोबाईल हस्तगत

Monday, 28 September 2026, 15:34

तो’ अपघात नव्हता, घातपातच! १० ऑक्टोबरला मोठा स्फोट करणार; रोहित पवारांच्या खळबळजनक दाव्याने राजकीय वर्तुळात भूकंप

Monday, 28 September 2026, 15:14

सुशांत सिंह राजपूतचा पाय मोडला होता, डोळ्यांजवळ जखमा होत्या; 6 वर्षांनी मृत्यूबाबत नवा दावा

Monday, 28 September 2026, 15:12
Next Post

कवडीपाट टोलनाक्याजवळ पार्क केलेल्या कारला मद्यधुंद चालकाची धडक; लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp