Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कवडीपाट टोलनाक्याजवळ पार्क केलेल्या कारला मद्यधुंद चालकाची धडक; लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 5 August 2026, 15:51

लोणी काळभोर : पुणे–सोलापूर महामार्गावरील कवडीपाट (कदमवाकवस्ती, ता. हवेली) टोलनाक्याजवळ उभ्या असलेल्या कारला मद्यधुंद चालकाने भरधावपणे रिव्हर्स घेत धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहण बळीराम पवार (वय २८) हे आयटी क्षेत्रात नोकरी करत असून सध्या रामदरा मंदिर रोड, लोणी काळभोर येथे वास्तव्यास आहेत. १ ऑगस्ट रोजी रात्री हडपसरहून घरी परतत असताना, पहाटे सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास वडिलांचा फोन आल्याने त्यांनी आपली मारुती सुझुकी स्विफ्ट (HP-12-E-9021) ही कार हिरा लॉज, लोणी टोलनाका येथील पार्किंगमध्ये उभी केली.

मोबाईलवर बोलण्यासाठी ते कारबाहेर येत असतानाच शेजारी उभी असलेल्या हुंडाई आय-२० (MH-12-KE-1876) या कारच्या चालकाने अचानक वाहन रिव्हर्स घेत त्यांच्या कारच्या डाव्या बाजूला जोरदार धडक दिली. या धडकेत स्विफ्ट कारचा दरवाजा आणि फेंडरचे मोठे नुकसान झाले.

घटनेनंतर रोहण पवार यांनी संबंधित चालकाला विचारणा केली असता त्याने आपले नाव ‘विलास’ असे सांगितले. त्याच्याशी बोलताना तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय आल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे.

 

दरम्यान, या अपघातात कोणतीही व्यक्ती जखमी झाली नसली, तरी वाहनाचे नुकसान झाले आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून लोणी काळभोर पोलिसांनी संबंधित चालकाविरुद्ध वाहतूक नियमांचे उल्लंघन करून निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; ‘राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव’ म्हणताच वाद पेटला..

Tuesday, 29 September 2026, 23:05

मुंबईच्या पॉश एरियात भरधाव कारचा कहर! तिघांना उडवलं; पत्नीच्या डोळ्यांसमोर पतीचा दुर्दैवी अंत

Tuesday, 29 September 2026, 22:22

पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई! वडील दिलीप खेडकर यांच्या घरावर ACBचा छापा,नेमकं काय सापडलं?

Tuesday, 29 September 2026, 22:04

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32
Next Post

लोणी काळभोरमध्ये भाडेकरूंची माहिती लपविणाऱ्या तीन घरमालकांवर गुन्हे दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp