Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एकाच दिवसात १५ मिळकत धारकांकडून वसूल केला तब्बल सव्वा कोटीचा कर; २४ मिळकती केल्या सील…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 30 November 2022, 15:34

पुणे – पुणे महानगर पालिकेने बाणेर-पाषण लिंकवरील १५ थकबाकी मिळकतधारकांकडून मंगळवारी (ता.२९) दिवसभरात सव्वा कोटीचा कर वसुली केला आहे. तर २४ मिळकती सील करून धडाकेबाज कामगिरी केली आहे. ही कारवाई महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून करण्यात आली आहे.

पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवरील बाणेर-पाषण लिंकवरील ही सर्व दुकाने व हॉटेल अनधिकृत उभारण्यात आलेली असल्याने महापालिकेने त्यांना तीनपट दंड आकारला आहे. या मिळकतधारकांना सुमारे ४ कोटी ९० लाखांची बिले महापालिकेकडून देण्यात आली होती.

तसेच, थकबाकी भरण्यासाठी नोटीसाही बजाविण्यात येत होत्या. मात्र, पालिकेच्या नोटीसांना केराची टोपली दाखविली होती. त्याअनुषंगाने कर संकलन विभागाने थेट कारवाईचा बडगा उभारत कर वसूल केला.

 

हि उल्लेखनीय कामगिरी प्रशासन अधिकारी रवींद्र धावरे, सुनील मते, वसंत सुतार, राजेश कामठे यांच्या नियंत्रणाखाली विभागीय निरीक्षक दीपक आवटे, कमलेश प्रधान, नितीन बोऱ्हाडे, हनुमंत अडगळे, गणेश मांजरे, प्रशांत घाडगे, सागर शिंदे, राजेंद्र पेंडसे, गणेश लाड, विकास खिलारे, भानुदास यादव, आशिष बतीसे, मंगेश चांदेरे, रोहन मकवाना, अवधूत देशपांडे, नवनाथ पाडळे, अतुल दगडे, सतीष दगडे, अजय वाघमारे, किरण दगडे, मंगेश चांदेर, संग्राम देवकर, मीरा पाटील, विकास चांदेरे व औंध बाणेर बालेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील सर्व पेठ निरीक्षक यांच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

शिवरायांसोबत केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना; पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा : प्रतापगडावरील कार्यक्रमात वादग्रस्त विधान....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.