Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गतिमंद महिलेला घरात ओढलं अन् अत्याचार करून दिली जीवे मारण्याची धमकी; पुणे येथील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 16 April 2026, 9:52

पुणे: पुण्यातून पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पर्वती परिसरात एका 35 वर्षीय गतिमंद महिलेच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर घरातच अत्याचार करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी 14 एप्रिल रोजी सायंकाळच्या वेळी ही धक्कादायक घटना घडली.

पर्वती पायथ्याशी राहणारी पीडित महिला घरात एकटी असल्याची संधी साधून धीरज लोंढे या नराधमाने तिला गाठले. पीडितेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे ओळखून त्याने तिला धमकावले आणि तिच्याच घरात तिच्यावर अत्याचार केला. क्रूरतेची सीमा ओलांडून त्याने पीडितेला “जर कोणाला काही सांगितले, तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली आणि तिथून पसार झाला.

आरोपी निघून गेल्यावर प्रचंड दहशतीत असलेल्या पीडितेने हिंमत एकवटून घडलेला प्रकार आपल्या वहिनीला सांगितला. वहिनीने वेळ न गमावता पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली. सध्या आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34

कोंढव्यातील ‘त्या’ फार्महाऊसवर सुरु होतं भलतंच कृत्य! पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला अन् आत १० जण…

Sunday, 5 July 2026, 14:20

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09
Next Post

जळगावच्या 7 हजार शेतकऱ्यांना मोठा धक्का! जिल्हा बँकेचा पीक कर्जाबाबत 'हा' नवा नियम ठरणार अडथळा?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.