Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथील जगताप कुटुंबियांचा स्तुत्य उपक्रम ; अस्थी व रक्षा नदीत विसर्जित न करता पर्यावरण संतुलनाला लावला हातभार, रोपे लावून विसर्जित केल्या अस्थी व रक्षा..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 30 October 2022, 16:57

उरुळी कांचन, (पुणे) : आपल्या प्रिय जणांची अस्थी किंवा रक्षा विसर्जन करताना आपण अतिशय संवेदनशील असतो. त्यांच्या अस्थी विसर्जित करताना शक्यतो नदीपात्रात अथवा वाहत्या पाण्यात करतो. हे करण्यामागे आपल्याला सोडून गेलेल्या प्रियजनांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी हा सारा प्रपंच असतो. मात्र, याला अपवाद ठरले आहे ते उरुळी कांचन येथील जेष्ठ पत्रकार सुनील जगताप यांचा परिवार यामुळे परिसरातील ग्रामस्थ व जगताप कुटुंबाचे कौतुक होत आहे.

सुनील जगताप यांचे वडील जयवंतराव बळवंतराव जगताप यांचे नुकतेच वयाच्या ९३ व्या वर्षी देहावसान झाले. त्यांच्या पश्चात सहा मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. मात्र या परिवाराने पारंपारिक रुढी परंपरा बाजूला ठेवत अस्थी पाण्यात सोडण्याऐवजी वृक्षारोपणासाठी वापरल्या आहेत. या अस्थी व रक्षेचा वापर करून राहत्या घराच्या प्रांगणात आंबा व नारळाची सहा रोपे वडीलांच्या स्मृती कायम जागृत ठेवण्यासाठी लावण्याचा निर्णय घेतला व तेराव्याच्या दिवशी प्रत्यक्षात तीन आंब्याच्या व तीन नारळाच्या रोपांची लागवड करुन मनातील संकल्पनेला मूर्त स्वरूप देत आगळा वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.

यामुळे परिसरातील ग्रामस्थ व जगताप कुटुंबाचे कौतुक होत आहे. या अस्थी व रक्षेचा वापर करून राहत्या घराच्या प्रांगणात आंबा व नारळाची सहा रोपे वडीलांच्या स्मृती कायम जागृत ठेवण्यासाठी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून पुढील काही वर्षात एक मोठा वृक्ष नव्या पिढीला सावली आणि फळे देईल व त्यांच्या आठवणी पुढील पिढीला होत राहील.

 

सुनील जगताप यांचे वडील जयवंतराव बळवंतराव जगताप यांचे नुकतेच वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. वडिलांच्या अस्थी शिरीष, अनिल, सुनील, संदेश, किरण व प्रकाश या सहा भावांनी अस्थी पाण्यात विसर्जित न करता या अस्थी व रक्षेचा वापर करून राहत्या घराच्या प्रांगणात आंबा व नारळाची सहा रोपे वडीलांच्या स्मृती कायम जागृत ठेवण्यासाठी लावण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, तेराव्याच्या दिवशी प्रत्यक्षात तीन आंब्याच्या व तीन नारळाच्या रोपांची लागवड करुन मनातील संकल्पनेला मूर्त स्वरूप देत आगळा वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. या वृक्षांची निगा राखणं व जोपासना करणे हीच वडीलांना खरी आदरांजली राहील अशी भावना सहा भावांनी व्यक्त केली आहे. परिसरातून या उपक्रमाबद्दल जगताप कुटुंबाचे कौतुक केले जात आहे.

 

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35
Next Post

डॅशिंग आयपीएस अधिकारी अंकित गोयल यांनी पुणे जिल्ह्याचे (ग्रामीण) मावळते पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडून पदभार स्वीकारला...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.