Sunday, April 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

किल्ले प्रतापगडावर उद्या ३६३ वा शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार ; सातारा जिल्हा प्रशासन सज्ज …!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 29 November 2022, 16:30

पुणे : किल्ले प्रतापगडावर उद्या बुधवारी (ता. ३०) ३६३ वा शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात  साजरा करण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.

 

शिवप्रतापदिनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभातलोढा तसेच सातारा जिल्ह्यातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

शिवप्रतापदिनानिमित्त प्रतापगडावर यावर्षी लेझर शोच्या माध्यमातून देखील शिवप्रताप दिनाचा इतिहास शिवभक्तांना दाखवला जाणार आहे. याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे, असे साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

शासकीय सोहळ्याबरोबर राज्यातील शिवभक्तांना देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहता येणार आहे. त्यामुळे या परिसरामध्ये राज्यातून मोठ्या संख्येने शिवभक्त येण्याची शक्यता असल्याने सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून देखील किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी चौक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोठ्या संख्येने शिवभक्त येणार असल्याने यावेळी वाहतुकीत देखील बदल करण्यात येणार आहेत.

किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटवल्यानंतर हा शिवप्रताप दिन साजरा होत असल्याने सर्वच शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

'बरं झालं मेला' असे स्टेटस ठेवून २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या ; सेक्सटॉर्शनमुळे आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा संशय ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.