Tuesday, April 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘बरं झालं मेला’ असे स्टेटस ठेवून २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या ; सेक्सटॉर्शनमुळे आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा संशय …!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 29 November 2022, 16:34

दौंड : व्हाट्सअपच्या स्टेटसला फोटो ठेवून कॅप्शनमध्ये ‘बरं झालं मेला’ असे स्टेटस ठेवून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना केडगाव (ता. दौंड) येथे उघडकीस आली आहे. यामुळे दौंड तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

संकेत प्रकाश लोणकर (वय-२३, रा. केडगाव, ता. दौंड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संकेत लोणकर याने आत्महत्या करण्यापूर्वी पहाटे ३ वाजून ३२ मिनिटांनी गळफास घेण्याचे प्रतिकात्मक व्हॉट्सअप स्टेटस ठेऊन आत्महत्या केली. एक दिवस सगळ्यांच्या स्टेट्सला माझा फोटो असणार आणि कॅप्शन असणार RIP (बरा झाला मेला) असे स्टेट्स संकेतने व्हॉट्सअपवर ठेवले होते. सकाळी जेव्हा कुटुंबीयांनी स्टेट्स पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला.

दरम्यान, संकेतच्या नातेवाईकांनी रुमचा दरवाज तोडला असता, संकेत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. संकेतच्या आत्महत्येमागे सेक्सटॉर्शन प्रकार असल्याचा संशय नातेवाईकांमधून व्यक्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव ‘15% निधीचा हिशेब द्या, नाहीतर कारवाईला सामोरे जा!’ – समाजकल्याण समितीचे सभापती जितेंद्र बडेकर यांचा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कडक इशारा

Tuesday, 21 April 2026, 12:57

Loni Kalbhor News : निलेश काळभोरचा “गेम वाजवायला” निघालेल्या दोन आरोपींच्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुसळ्या

Tuesday, 21 April 2026, 11:36
Uruli Kanchan News

‘शिवीगाळ का केली’ विचारल्याने एकावर चाकूने हल्ला ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पती-पत्नीवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:15
Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

Yavat Crime News : वरवंडमध्ये आईस्क्रीम उधार न दिल्याने दुकानदारावर हल्ला ; गालाचा घेतला चावा, दुकानाच्या बोर्डाचीही तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:01

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59
Next Post

छत्रपती उदयनराजे यांच्या रायगडावरील निर्धार मेळावा आंदोलनात पाच हजार मावळे सामील होणार -डॉ. महेश गुरव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.