Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

200 तोळे सोनं गायब! नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडकांची कोट्यवधींची फसवणूक, सराफावर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 19 July 2026, 8:09

पुणे : नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कुटुंबाला तब्बल 200 तोळे (सुमारे 2 किलो) सोन्याचा गंडा घातला असल्याची माहिती समोर आली आहे. जुने दागिने दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून ही कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली असून, याप्रकरणी सरांफाविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संशयित सराफ व्यावसायिक योगेश बाळकृष्ण दाभाडे याने गेल्या 2 वर्षांत मुर्तडक कुटुंबाशी जवळीक निर्माण केली होती. कुटुंबाचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने घरातील महिलांना एका फायदेशीर योजनेचे आमिष दाखवले. जुन्या सोन्याच्या बदल्यात दुप्पट सोने देण्याचे आमिष त्याने दाखवले. या भूलथापांना बळी पडत महिलांनी घरातील दागिने त्याच्याकडे सुपूर्द केले. यामध्ये अशोक मुर्तडक यांच्या पत्नीचे 100 तोळे, मुलीचे 50 तोळे आणि सुनेचे 50 तोळे असे एकूण 200 तोळे दागिने संशयिताने हस्तगत केले.

दागिने ताब्यात घेतल्यानंतर संशयित सराफाने अनेक महिने कोणताही परतावा दिला नाही. त्याचा संशयास्पद व्यवहार पाहून महिलांनी अखेर हा प्रकार अशोक मुर्तडक यांच्या निदर्शनास आणून दिला. मुर्तडक यांनी सराफाकडे सोन्याची मागणी केली असता, त्याने तब्बल 1.5 वर्षे विविध कारणे सांगून वेळकाढूपणा केला.

आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यावर माजी महापौरांनी थेट पोलीस ठाणे गाठले. सध्या पंचवटी पोलिसांनी या हायप्रोफाइल आर्थिक फसवणुकीप्रकरणी गुन्हा नोंदवला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे नाशिकच्या राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आरोपींना बोनेटला बांधलं, गुडघ्यावर चालवलं; आयुक्तांसह बड्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस

Thursday, 10 September 2026, 10:32

ऐन परीक्षेच्या तोंडावर MPSCचा मोठा निर्णय; गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली

Thursday, 10 September 2026, 10:26

डीजे, लेझर अन् वर्गणीवर राजगड पोलिसांचा कडक इशारा! नियमभंग केल्यास गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 9:47

पुणेकरांसाठी मोठी अपडेट! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, प्रतीक्षेचा वेळ होणार कमी

Thursday, 10 September 2026, 9:40

कांदा-लसूण-बटाटा डब्यात देऊ नका! शाळेचा एक मेसेज अन् वादाला तोंड फुटलं; नेमकं प्रकरण काय? वाचा

Thursday, 10 September 2026, 9:36

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21
Next Post

पुण्यातून अन्न भेसळीच्या सर्वाधिक तक्रारी; दोषींवर पाळत ठेवण्यासाठी 'FDA' वापरणार एआय तंत्रज्ञान,आयुक्त मुंढेंचा खुलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp