Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नेपाळमध्ये साताऱ्याच्या 10 महिला पर्यटक सुरक्षित; प्रशासनाच्या संपर्कात, पोखरातील हॉटेलमध्ये मुक्काम

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 August 2026, 11:49

पुणे : नेपाळमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि रसुवा जिल्ह्यातील भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण महापुरामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून, विविध भागांत पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील 10 महिला पर्यटक नेपाळमध्ये गेल्याची माहिती समोर आली होती. सुदैवाने, या सर्व महिला पोखरा येथील एका हॉटेलमध्ये सुखरूप असून, जिल्हा प्रशासनाने त्यांच्याशी थेट संपर्क साधून त्यांच्या सुरक्षेची खातरजमा केली आहे.

आपत्तीच्या या काळात सातारा जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील इतर पर्यटकांची माहिती मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. जर साताऱ्यातील कोणताही नागरिक किंवा पर्यटक नेपाळमधील पूरस्थितीत अडकला असेल किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबाशी संपर्क होत नसेल, तर त्यांच्या नातेवाईकांनी खालील क्रमांकांवर तातडीने संपर्क साधावा:

दूरध्वनी क्रमांक: 02162-232349, 232175

 

मोबाईल क्रमांक: 9657521122

नियंत्रण कक्षाशी संपर्क साधताना नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर, नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेलचे नाव, त्यांच्या प्रवासाचा तपशील आणि कुटुंबाचा संपर्क क्रमांक प्रशासनाला उपलब्ध करून द्यावा.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि न घाबरण्याचे आवाहन केले आहे. आपत्तीग्रस्त भागातील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन नेपाळमधील स्थानिक यंत्रणांशी सतत समन्वय साधून आहे. अधिकृत आणि अचूक माहितीसाठी नागरिकांनी थेट जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

डोळ्यात अन् तोंडात चटणी टाकली, नाक दाबून मारलं! जन्मदात्यानेच लेकीला संपवलं; पुण्यात खून करून मृतदेह साताऱ्यात फेकला, वडील अन् चुलत्याला अटक

Wednesday, 30 September 2026, 23:23

लोणी काळभोर येथील माळीमळा परिसरातील रेल्वे अंडरपासच्या कामाला अखेर सुरुवात; सनी काळभोरसह मान्यवरांचे ग्रामस्थांनी मानले आभार..

Wednesday, 30 September 2026, 23:11

महाराष्ट्राला बनवणार जगाचे ‘इनोव्हेशन हब’! नवी मुंबईत ३०० एकरवर भव्य ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी’ उभारली जाणार

Wednesday, 30 September 2026, 22:58

Ind Vs WI 2nd ODI : गुवाहाटीत डोळ्यांचे पारणे फेडणारा थरार! वन-डे सामन्यात भारताचा ऐतिहासिक विजय; एकाच सामन्यात मोडले तब्बल १० पेक्षा जास्त ऐतिहासिक विक्रम

Wednesday, 30 September 2026, 22:41

पुणेकरांसाठी मोठी बातमी! रखडलेला कात्रज-कोंढवा रस्ता मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे टार्गेट

Wednesday, 30 September 2026, 22:10

मुंबईसह राज्यभरात गरबा-दांडिया रद्द होणार? दुष्काळाच्या सावटाखाली गरबा-दांडियाचा मुद्दा तापला; मराठी एकीकरण समितीचा थेट विरोध

Wednesday, 30 September 2026, 21:05
Next Post

लोणी काळभोरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा 'तांडव' ; राहिंज वस्तीत चिमुकल्यांसह 7 ते 8 जणांना घेतला चावा, 5 वर्षांच्या मुलाच्या डोक्याला चावल्याने पडले 7 टाके..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp