Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वडूज एस. टी. आगारात  दोन वर्षे इंधनाचा वापर न करता  ‘इंधन बचत’

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 17 January 2023, 19:02

अजित जगताप

सातारा :  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सामाजिक जाणीव ठेवून इंधन बचत महा हा विधायक उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचे सर्वत्र स्वागत होत असताना वडूज ता खटाव तालुक्यातील एस. टी. महामंडळाच्या आगारात दोन वर्ष चक्क सुमारे बारा हजार लिटर डिझेल इंधन वापराविना पडून आहे. त्या अर्थाने इंधनाची बचत झाल्याची भावना जनसामान्यांपर्यंत पोचली आहे. याबाबत आता एस.टी. महामंडळाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे 

खटाव तालुक्यातील वडूज- दहिवडी रस्त्यावर एस .टी .आगार आहे . तात्कालीन सहकार तथा पालकमंत्री अभयसिहराजे भोसले, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष पी .के. अण्णा पाटील व राज्यमंत्री शिवाजीराव शेंडगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या एस टी आजाराचे उदघाटन करण्यात आले होते.

 

 त्यानंतर अलिकडच्या दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी पेट्रोल पंप उभारण्यात आला. सदरच्या पेट्रोल पंपामध्ये सुमारे बारा हजार लिटर डिझेल त्या पंपाच्या टाकीमध्ये ओतण्यात आले. परंतु ,एक एस टीने ठोकल्याने सदरचा पंप नादुरुस्त झालेला आहे. त्याला आता दोन वर्षे झाली तरी त्याच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. कदाचित इंधन बचत हा उपक्रम राबवण्यात येत आहे का? असा प्रश्न निर्माण झालेले आहे. सदर डिझेल अजूनही टाकीत असून त्याचा वापर का झाला नाही? याची एस.टी. महामंडळाच्या कर्तबगार अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यास बऱ्याच गोष्टी उघडकीस होतील.

कागदोपत्री इंधन बचतीचा संदेश दिला जातो तर दुसरीकडे इंधनाचा वापर होत नसल्याने सदर इंधनाचा खर्च हा एस .टी. महामंडळाच्या खात्याला करावा लागला आहे. तरी सुध्दा वापराविना इंधन पडून आहे. ही बाब गंभीर असून याबाबत योग्य तो कार्यवाही व्हावी अशी खटाव तालुक्यातील अनेक सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यानी तोंडी मागणी केली आहे. 

    सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने इंधन बचत महा साजरा करून इंधन बचतीचे महत्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याचे सर्वत्र स्वागत होत असतानाच इंधनाचा वापर न होता. हे इंधन दोन वर्षे झाली पडून आहे. ही बाब अनेकांना चांगलीच खटकू लागली आहे. दरम्यान, याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता राज्यातील एस टी महामंडळाचे सर्व इंधन पंप पुढील महिन्यात सुरू होतील अशी अधिकृत माहिती देण्यात आली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16
Next Post

मानेगाव येथे महिला स्वयंसहायता समूहाच्या वतीने बुधवारी महिलांचा स्नेह मेळावा ; आ.बबनराव शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.