Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

परंडा येथील प्राचीन भवानीशंकर मंदिराच्या सभागृहाचे उद्घाटन आमदार ठाकुर यांच्याहस्ते

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 26 August 2022, 19:43

सुरेश घाडगे 

परंडा : परंडा शहरातील राजापुरा गल्लीतील प्राचीन भवानीशंकर मंदिराच्या सभागृहाचे उदघाटन व लोकार्पण आमदार ठाकुर यांच्याहस्ते गुरुवारी (ता. २५) करण्यात आले.

माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या आमदार स्थानिक निधी अंतर्गत १५ लाख रुपयांचा निधी या सभागृहासाठी देण्यात आला आहे. या सभागृहाचे नुकतेच काम पूर्ण झाले होते. त्यानंतर या सभागृहाचे उदघाटन व लोकार्पण आमदार ठाकुर यांच्याहस्ते करण्यात आले आहे.

 

दरम्यान,  आमदार ठाकुसह-कुटुंब भवानीशंकर मंदिरात आरती केली. यावेळी भाविकांना महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते. तर नागरिक व भाविकांनी आनंद व्यक्त करुन आ. ठाकुर यांचा सत्कार केला.

यावेळी अर्जुनसिंह ठाकूर, जयसिंह ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष सुबोधसिंह ठाकुर,मनोजसिंह ठाकूर, सुहाससिंह ठाकूर, सागर ठाकूर ,संकेतसिंह ठाकूर, पुजारी किशोर बैरागी , सुनिल शुक्ला, दीपक ठाकुर, किरण ठाकुर, प्रशांत मिश्रा, रविंद्र मिश्रा ,संतोष करमाळकर, संतोष मिश्रा आदि उपस्थित होते .

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52
Next Post

उरुळी कांचनसह परिसरात वीजग्राहकांना महावितरणच्या नावाने बनावट मेसेज ; प्रतिसाद न देण्याचे महावितरणचे आवाहन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.