दीपक खिलारे
इंदापूर : चंदाबाई लक्ष्मण सपकाळे (वय ७०) यांचे यांचे शनिवारी (दि. ०४) जिल्हा रुग्णालय, सोलापूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातू व एक मुलगी असा परिवार आहे.
साप्ताहिक ‘अभियंता एक्सप्रेस’चे संपादक विशाल माने-पाटील यांच्या त्या सासू होत.
मुख्य संपादक : जनार्दन दांडगे
+91 9922232222
[email protected]
Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201