Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांनाही मिळणार पेन्शन? EPFOच्या नव्या योजनेतून लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शनचा आधार

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 22 July 2026, 9:19

पुणे: निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी पेन्शन ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांनाच रिटायरमेंटनंतर दरमहा ठराविक पेन्शन मिळण्याचा लाभ मिळत होता आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही सोय मर्यादित होती. परंतु, आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) देशभरातील सर्व घटकांसाठी एक अत्यंत सर्वसमावेशक आणि युनिव्हर्सल पेन्शन योजना आणण्याच्या विचारात आहे.

या नव्या प्रस्तावानुसार, केवळ संघटित क्षेत्रातील कर्मचारीच नव्हे, तर खाजगी नोकरदार, छोटे उद्योजक, फ्रीलान्सर्स आणि ऑनलाइन काम करणारे गिग  वर्कर्स किंवा प्लॅटफॉर्म वर्कर्स यांनाही सामाजिक सुरक्षा कवच दिले जाऊ शकते. जरी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी EPFO 3.0 अंतर्गत देशाच्या संपूर्ण पेन्शन प्रणालीत मोठे बदल करण्याचे संकेत मिळत आहेत.

या संभाव्य योजनेचे वैशिष्ट्ये पाहता, सदस्यांना दीर्घकाळ गुंतवणूक करावी लागेल ज्यावर आकर्षक वार्षिक व्याज मिळेल. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही योजना ‘टार्गेट रिटायरमेंट सम’ (TRS) मध्ये रूपांतरित करण्याची सुविधा देखील यामध्ये मिळू शकते. विशेष म्हणजे, एनपीएस (NPS) पेक्षा ही योजना बऱ्याच अंशी वेगळी असेल, कारण यात कर्मचाऱ्यांसोबतच सीएसआर फंड, एनजीओ आणि विविध क्षेत्रातील श्रमिक जोडले जाऊ शकतील.

निवृत्तीनंतर जमा झालेला निधी कसा मिळवायचा, यासाठी सदस्यांना दोन प्रमुख पर्याय मिळण्याची शक्यता आहे. पहिला पर्याय ‘ॲन्युइटी प्लॅन’चा असेल, ज्याद्वारे दरमहा निश्चित पेन्शन मिळू शकेल, तर दुसरा पर्याय ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन’ (SWP) चा असेल, ज्यामुळे गरजेनुसार फंडमधील पैसे काढता येतील. तसेच, डिजिटल डॅशबोर्डच्या माध्यमातून बचत आणि अंदाजे पेन्शनची माहिती सहज पाहता येणार आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बारामती दौरा ठरला! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २४ ऑक्टोबरला होणार ‘प्रेरणास्थळा’चे भव्य उद्घाटन

Thursday, 24 September 2026, 17:35

अखेर तारीख ठरली! शेतकऱ्यांसाठी शरद पवार स्वतः मैदानात, सरकारसमोर नवं आव्हान उभं राहणार?

Thursday, 24 September 2026, 17:28

चहा घेण्यासाठी थांबले अन् काही मिनिटांत बॅग गायब; कवडीपाट टोलनाक्यावर लॅपटॉप-मोबाईलची चोरी

Thursday, 24 September 2026, 17:23

पुण्यात कॉस्मेटिक्सच्या दुकानात सापडल्या ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी क्रीम! एटीएसच्या कारवाईने व्यापारी वर्गात खळबळ

Thursday, 24 September 2026, 17:01

3 तोळ्यांची सोन्याची चैन बैलाच्या पोटात! 10 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शस्त्रक्रिया यशस्वी,चर्चांना उधाण!

Thursday, 24 September 2026, 16:46

बायकोचा ५ पुजाऱ्यांसह धार्मिक विधी! नवऱ्याचं डोकं फिरलं,पत्नीसह मुलाची अन् २ पुजाऱ्यांची हत्या; ७ तासांचा थरार, गोळीबार अन् शेवटी मृत्यू…

Thursday, 24 September 2026, 16:30
Next Post

अजितदादांच्या आठवणीत महाराष्ट्र हळहळला; दादांच्या पहिल्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp