Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पदवीधारकांसाठी NCCS पुणे येथे विविध पदांची भरती…! 

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 19 July 2022, 13:05
vacancy in pune air force school pune
पुणे : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे अंतर्गत संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकुण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2022 आहे.
पदाचे नाव – संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहाय्यक
पदसंख्या – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – पुणे (Pune)
वयोमर्यादा –
संशोधन सहयोगी – 35 वर्षे
वरिष्ठ संशोधन सहकारी – 32 वर्षे
कनिष्ठ संशोधन सहकारी – 28 वर्षे
प्रकल्प सहाय्यक – 30 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – डायरेक्टर, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS), S. P. पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस, पोस्ट – गणेशखिंड, पुणे – 411007
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट – www.nccs.res.in
अर्ज करा करायचा 
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज पाठवावे आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2022 आहे.
अधिक माहिती करता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी यंदा डोंबिवलीचा लोकप्रिय ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द; श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय!

Thursday, 24 September 2026, 19:24

पूर्व विदर्भ होणार समृद्ध! ४२ हजार कोटींच्या नव्या महामार्गांना मंजुरी; दळणवळण होणार सुपरफास्ट

Thursday, 24 September 2026, 19:12

आलेगाव पाझर तलाव परिसरात ‘मुरूम माफियांचा’ रात्रीचा धुमाकूळ! पोकलेन-जेसीबीने शासकीय जमिनीची चाळण; महसूल विभाग झोपेत?

Thursday, 24 September 2026, 19:03

‘ज्ञानेश कुमारांनी राजीनामा द्यावा!’ कॉक्रोच जनता पार्टीचा 48 तासांचा अल्टिमेटम,‘देशाचे गद्दार….

Thursday, 24 September 2026, 18:49

हवेली तालुक्यातील ग्रामस्थांची कामे रखडली; एका प्रशासकाच्या खांद्यावर अनेक गावांचा कारभार

Thursday, 24 September 2026, 18:46

मुंबई इंडियन्सला नवा हेड कोच! दिग्गज खेळाडूच्या खांद्यावर मोठी जबाबदारी,कोण आहे तो?

Thursday, 24 September 2026, 18:28
Next Post

थेऊर येथील चिंतामणी विद्या मंदिरातील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल २२ वर्षांनी भरली शाळा....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp