Thursday, May 22, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुमचं पोलिस होण्याचं स्वप्न होऊ शकतं पूर्ण; ठाणे ग्रामीण पोलीस दलात निघाली भरती, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…

Editorby Editor
Saturday, 2 March 2024, 9:24

पुणे : पोलिस होण्याचं स्वप्न अनेकजण उराशी बाळगून असतात. त्यासाठी प्रयत्नही केले जातात. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ठाणे ग्रामीण पोलीस विभागात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

ठाणे ग्रामीण पोलीस विभागात पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. बारावी उत्तीर्ण असणे यासाठी बंधनकारक असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला ठाणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 119 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक.
– रिक्त पदे : 119 पदे.

– शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण.
– वयाची अट : खुला वर्ग : 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय : 18 ते 33 वर्षे.

– नोकरीचे ठिकाण : ठाणे.
– अर्जाचा शुल्क : खुला प्रवर्ग : 450 /- आणि मागास प्रवर्ग : 350 /-

– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज सुरू होण्याची तारीख : 5 मार्च 2024.

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2024.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://thaneruralpolice.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.

Editor

Editor

ताज्या बातम्या

वैष्णवीने आधीही विष प्राशन करून केला होता आत्महत्येचा प्रयत्न,  एफआयआरमधून खळबळजनक माहिती उघड

Thursday, 22 May 2025, 9:51

ऑपरेशन सिंदूरवर आधारित सुखविंदर सिंग यांचे “सिंदूर” नावाचे नवीन गाणे रिलीज

Thursday, 22 May 2025, 9:16

राज्यावर चक्रीवादळाचे संकट, किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Thursday, 22 May 2025, 8:33

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ, राज्यातील एकूण रुग्णसंख्या १३२ वर; जाणून घ्या तज्ञांचे मत

Thursday, 22 May 2025, 8:16

पुढील ५ दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता

Thursday, 22 May 2025, 7:54

आज ‘या’ राशींनी कृतीस प्राधान्य दिल्यास अनेक प्रश्न सुटणार, नवीन संधी येणार चालून

Thursday, 22 May 2025, 7:35
Next Post
55 railway speed 130 during pune- daund distance

पुणे -लोणावळा रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक! अनेक गाड्या रद्द, काही उशिराने धावणार

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.