पुणे : उस्मानाबाद येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध 68 पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2022 आहे.
स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, STLS, सांख्यिकी सहाय्यक, दंत सहाय्यक, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी MBBS, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन, प्रसूतीतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, ENT सर्जन, सुपर स्पेशालिस्ट कार्डिओलॉजिस्ट पदांच्या 68 रिक्त जागा भरण्यात येत आहे.
पदाचे नाव – स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, STLS, सांख्यिकी सहाय्यक, दंत सहाय्यक, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी MBBS, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन, प्रसूतीतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, ENT सर्जन, सुपर स्पेशालिस्ट कार्डिओलॉजिस्ट
पदसंख्या – 68 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
वयोमर्यादा –
18 वर्षे पूर्ण
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
मागास प्रवर्ग -43 वर्षे
अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग – Rs. 150/-
राखीव प्रवर्ग – Rs. 100/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन
निवड प्रक्रिया – मुलाखती
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, खोली क्र. 218, दुसरा मजला , जिल्हा परिषद, उस्मानाबाद
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 नोव्हेंबर 2022
निवड प्रक्रिया – मुलाखती/ लेखी परीक्षा
अधिकृत वेबसाईट – osmanabad.gov.in