पुणे : सोलापूर महापालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ज्ञ, GNM, लॅब तंत्रज्ञ पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, GNM, लॅब तंत्रज्ञ
पदसंख्या – 37 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – सोलापूर
वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
स्त्रीरोग तज्ञ – 70 वर्षे
इतर पदे – शासन निर्णयानुसार
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना-4, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
अर्ज सुरु होण्याची तारीख – 13 ऑक्टोबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट – www.solapurcorporation.gov.in
– पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर पाठवावे.
-देय तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जास ग्राह्य धरले जाणार नाहीत.
-इच्छुक उमेदवारांना वर दिलेल्या पात्यावर आपले अर्ज पाठविता येतील.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे.
-अधिक माहितीसाठी PDF जाहिरात बघावी.