Saturday, November 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात नोकरीची संधी; 42000 रुपयांपर्यंत पगार…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 1 March 2025, 7:00
recruitment in vasantrao naik marathwada agriculture university

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे यंग प्रोफेशनल-II या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला परभणी येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, सदर अर्ज हे पीआय, NRG चे NPHPVA, अन्न रसायनशास्त्र आणि पोषण विभाग, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, VNMKV, परभणी येथे पाठवावे लागणार आहेत. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.vnmkv.ac.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : यंग प्रोफेशनल-II
– एकूण रिक्त पदे : 01 पद.

– नोकरीचे ठिकाण : परभणी.
– शैक्षणिक पात्रता : बी.टेक., फूड टेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी.

– वेतन / मानधन : दरमहा रु. 42,000/-.
– वयोमर्यादा : 21-45 वर्षे.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 मार्च 2025.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्विगी, झोमॅटो, ओला-उबर कामगारांसाठी सर्वात मोठी खुशखबर! डिसेंबरअखेर केंद्र सरकार करणार मोठी घोषणा; पेन्शन अन् आरोग्य विम्याचा थेट लाभ!

Friday, 27 November 2026, 22:57

२०२७ च्या बजेटमध्ये कोणाची पगारवाढ होणार? पगार थेट ४२ हजार रुपये अन् ग्रॅच्युइटी मर्यादा ४० लाख ? अर्थमंत्र्यांसमोर मांडला मोठा प्रस्ताव

Friday, 27 November 2026, 22:14

पुणे-नाशिक प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर! द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडीतून होणार सुटका; ‘या’ तारखेपासून खुला होणार भुयारी मार्ग

Friday, 27 November 2026, 21:42

डिलिमिटेशन विधेयकावर शरद पवारांची भूमिका काय? ब्रीच कँडी रुग्णालयातून बाहेर येताच जितेंद्र आव्हाड यांचा मोठा खुलासा!

Friday, 27 November 2026, 20:43

HSRP नंबर प्लेट नसेल तर आरटीओतील ‘ही’ सर्व कामे कायमची अडकणार; पिंपरी-चिंचवड RTO चे कडक निर्देश!

Friday, 27 November 2026, 19:54

उरुळी कांचन येथे डंपरने दुचाकीला चिरडले! महिलेचा जागीच मृत्यू, तरुणाची मृत्यूशी झुंज

Friday, 27 November 2026, 19:03
Next Post
Microsoft is shutting down Skype after a 22-year run

तब्बल 22 वर्षांनंतर Microsoft आता Skype करणार बंद; जाणून घ्या नेमकं कारण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp