व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Thursday, May 22, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job Alert ! नागपूर महापालिकेत निघाली भरती; पगारही चांगला, जाणून घ्या संपूर्ण भरती प्रक्रिया…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 6 March 2024, 8:00
Recruitment in nagpur muncipal corporation

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नागपूर महापालिकेत रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

नागपूर महापालिकेत वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक आणि टीबी हेल्थ व्हिजिटर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 3 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक आणि टीबी हेल्थ व्हिजिटर.
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.

– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 मार्च 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : शहर क्षयरोग कार्यालय, सदर रोगनिदान व अनुसंधान केंद्र, कॅनरा बँकेसमोर, रेसिडेंसी रोड, सदर, महानगरपालिका, नागपूर 440001.

या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.nmcnagpur.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीच्या जबाबदारी मुक्त होणार? ‘हा ‘सुपरस्टार त्यांची जागा घेणार

Thursday, 22 May 2025, 19:19

सासर्‍याने जावयावर केले चाकूने सपासप वार; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Thursday, 22 May 2025, 18:48
vishwaraj-hospital-denied-treat-on-critical-patients-due-to-deposits-loni-kalbhor-pune

लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलचा अडेलतट्टू कारभार; अत्यवस्थ रुग्णांना डिपॉझिट शिवाय उपचारास नकार, गेल्या वीस दिवसांमधील दुसरी घटना

Thursday, 22 May 2025, 18:31

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण; थोरल्या सुनेचं थेट महिला आयोगाकडे बोट

Thursday, 22 May 2025, 17:49

फडणवीस सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका ; तब्बल 13 जिल्ह्यांना मिळाले नवे पोलीस अधीक्षक

Thursday, 22 May 2025, 16:51

पुण्यात खळबळ ; वैष्णवीनंतर आणखी एका विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 22 May 2025, 16:29
Next Post

घरगुती पद्धतीने केस करता येतील काळे तेही कोणत्याही केमिकलशिवाय; जाणून घ्या नेमकं करायचं काय?

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.