Wednesday, May 21, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुम्ही देखील दहावी उत्तीर्ण आहात? तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधीच; महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ विभागात निघाली भरती…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 8 March 2024, 8:00
recruitment in maha pareshan company maha government

पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी, नागपूर येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी, नागपूर येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 22 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री).
– रिक्तपदे : 22 पदे.

– शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण.
– नोंदणी क्रमांक : E10162700098.

– वयोमर्यादा : 18-32 वर्षे (मागासवर्गीय : 5 वर्षे सूट).
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 08 मार्च 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मार्च 2024.

– अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, ग्रहकेंद्र रिंगमेन विभाग, तिमाही प्रकार II/1, 132 के. व्ही. बेसा उपकेंद्र, नागपूर-440034.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.mahatransco.in/ वरून माहिती घेता येणार आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

मोठ्या राजकीय घडामोडी नंतर ग्रुप ग्रामपंचायत पारोडी गावच्या सरपंचपदी वर्षा येळे यांची बिनविरोध निवड

Wednesday, 21 May 2025, 12:29

धक्कादायक! शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने मुख्याध्यापिकेने केला शिक्षक पतीचा खून, यवतमाळ येथील घटना

Wednesday, 21 May 2025, 12:06

Daund News : ‘कारखान्याला ऊसतोड कामगार पुरवतो,’ सांगून शेतकऱ्याला 18 लाख रुपयांचा गंडा

Wednesday, 21 May 2025, 12:03

लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरात पावसाच्या पाण्याने रस्ते जलमय; पुणे – सोलापूर महामार्गावरील वाहतूक बंद पडण्याच्या मार्गावर..

Wednesday, 21 May 2025, 11:19

चौफुला येथे महिला वाहकास रिक्षा चालकाची शिवीगाळ करत मारहाण, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 21 May 2025, 10:25

खळबळजनक! सांगलीत पैशाच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, मुलाने खून केल्याचे कळताच आरोपीच्या आईने केली आत्महत्या

Wednesday, 21 May 2025, 10:12
Next Post
Know about benefits of travel insurance in detail

तुम्हाला माहितीये का 'ट्रॅव्हल इन्शुरन्स'चे आहेत अनेक फायदे; जर इन्शुरन्स असेल तर नंतर 'नो टेन्शन'

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.