पुणे : रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत येथे प्राचार्य (सहाय्यक प्राध्यापक), व्याख्याता, लेखनिक, शिपाई पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे.
पदाचे नाव – प्राचार्य (सहाय्यक प्राध्यापक), व्याख्याता, लेखनिक, शिपाई
पद संख्या – 16 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – अहमदनगर जिल्हा
अर्ज पद्धती – ऑनलाईन ई-मेल
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 सप्टेंबर 2022
निवड प्रक्रिया – मुलाखती
अधिकृत वेबसाईट – www.rayatshikshan.edu