Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सीआयडीमध्ये’ या’ पदासाठी भरती ; कसा कराल अर्ज?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 6 May 2025, 18:45

पुणे : सीआयडीमध्ये म्हणजेच क्राइम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सीआयडीने होमगार्ड पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.यासाठी अर्जप्रक्रिया १ मेपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्हाला सविस्तर माहिती अधिसूचनेत मिळेल.

क्राइम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटने होमगार्ड कॅटेगरी बी टेक्निकल आणि इतर ट्रेड्समध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बारावी पास असणे गरजेचे आहे.याचसोबत उमेदवाराला कॉम्प्युटरचे ज्ञान असावे. उमेदवार हा मानसिक आणि शारिरिकरित्या फिट असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी १८ ते ५० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. महिला व पुरुष दोघांसाठीही ही भरती जाहीर करण्यात आली आहे. पुरुष उमेदवारांची उंची १६० सेमी असावी. तर महिला उमेदवारांची उंची १५० सेमी असावी.

या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. यासाठी तुम्हाला फॉर्म, १०,१२वीचे मार्कशीट, शैक्षणिक प्रमाणपत्र, निवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, कॉम्प्युटर सर्टिफिकेट, पासपोर्ट साइज फोटो आवश्यक आहे.

सीआयडीमधील होमगार्ड पदासाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. तुमची निवड शॉर्टलिस्टिंग, कागदपत्र पडताळणी आणि स्कील टेस्टद्वारे केली जाणार आहे.या नोकरीसाठी दर दिवशी ७१० रुपयाप्रमाणे पगार दिला जाणार आहे. ही भरती आंध्र प्रदेश सीआयडीसाठी केली जाणार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल्सना FDA चा दणका! 20 ठिकाणी छापे, 8 नामांकित हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित

Sunday, 22 November 2026, 8:33

पुण्यात भाजपला खिंडार! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकीय समीकरणे बदलणार?

Sunday, 22 November 2026, 8:05

स्वारगेट बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीत पीडितेला अश्रू अनावर! न्यायालयातील कामकाज तहकूब; कोर्टात नेमकं काय घडलं?

Sunday, 22 November 2026, 7:48

महाराष्ट्राच्या थंडीचा कडाका वाढणार! रविवारी अवकाळी पावसाच संकट, हवामान खात्याचा अलर्ट..

Sunday, 22 November 2026, 7:30

आजचा रविवार राशींसाठी ठरणार लकी! शुभ योगांचा महासंयोग; राशींचं नशीब चमकणार, धनलाभासह मिळणार मोठी खुशखबर!

Sunday, 22 November 2026, 7:13

पुणे मनपाच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीच्या नावाखाली लूट! भरतीच्या आमिषाने 11 डॉक्टरांना लाखोंचा गंडा?

Saturday, 21 November 2026, 23:05
Next Post

Pune Crime News: मृतदेह अर्धवट पुरल्याचा प्रकार उघडकीस; मावळमध्ये खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp