Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

UPSC अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 25 July 2022, 9:21
vacancy in pune air force school pune
पुणे – संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत “तांत्रिक सल्लागार, सहायक संचालक, सहायक स्टोअर्स अधिकारी,वाचक, वरिष्ठ व्याख्याता” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2022 आहे.
पदाचे नाव – तांत्रिक सल्लागार, सहायक संचालक, सहायक स्टोअर्स अधिकारी, वाचक, वरिष्ठ व्याख्याता
पद संख्या – 16 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयोमर्यादा –
तांत्रिक सल्लागार/ वरिष्ठ व्याख्याता – 50 वर्षे
सहायक संचालक – 35 वर्षे
सहायक स्टोअर्स अधिकारी – 30 वर्षे
वाचक – 40 वर्षे
अर्ज शुल्क – 25/- रु
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
उमेदवारांनी http://www.upsconline.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि सरसकट नाकारले जाणार नाहीत.
उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या सर्व दाव्यांच्या समर्थनार्थ कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2022 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01

‘तिच्यासोबतचे संबंध तोड’ रिक्षाचालकाला वारंवार बजावलं अन् नंतर खुनाचा थरार; कारखाली चिरडण्याचा प्रयत्न, पाईपने डोक्यावर हल्ला अन्…

Friday, 25 September 2026, 20:51

सहा दशकांची परंपरा जपत देवभूमी तीर्थक्षेत्र पिंपरी दुमाला येथे लाडक्या बाप्पाला निरोप

Friday, 25 September 2026, 20:38

सासवड येथे वकिलावर हल्ला, पत्नीचा विनयभंग! रस्त्यात कार आडवी लावल्याच्या कारणावरून वाद; पुणे आणि सासवड बार असोसिएशनकडून घटनेचा निषेध

Friday, 25 September 2026, 20:01

पुणे-मुंबई प्रवास आता सुसाट! मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वारजे आणि वाकडचे नवे पूल वाहतुकीसाठी खुले

Friday, 25 September 2026, 19:25
Next Post

IND vs WI 2nd ODI : अक्षर पटेलची झुंजार खेळी धोनीसारखा षटकार मारत जिंकली मालिका ; वेस्ट इंडिजचा २ गडी राखून पराभव..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp