पुणे : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) येथे वरिष्ठ सॉफ्टवेअर डेवलपर, सॉफ्टवेअर डेवलपर, व्यवसाय विश्लेषक पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
पदाचे नाव – वरिष्ठ सॉफ्टवेअर डेवलपर, सॉफ्टवेअर डेवलपर, व्यवसाय विश्लेषक
पदसंख्या – 18 जागा
शैक्षणिक पात्रता – B.Tech/B.E (Refer PDF)
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट – mahait.org
अर्ज करण्यापूर्वी ही काळजी घ्या
-अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
-अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
-अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावे.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे.
-अधिक माहिती करिता PDF जाहिरात वाचावी.