Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job Alert! राज्यातील विविध जिल्हा न्यायालयात मेगा भरती, दहावी उत्तीर्णांनाही मिळू शकते संधी; आजच करा अर्ज…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 2 December 2023, 8:00
Recruitment in bharti vidyapeeth know the details here

Job Alert: पुणे : नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुकांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, राज्यातील विविध जिल्हा न्यायालयात रिक्त पदांसाठी भरती केली जात आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांनाही नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या भरती प्रक्रियेत एकूण 4629 पदे भरली जाणार असून, यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 1,22,800 पर्यंत पगार मिळू शकेल.

राज्यातील विविध जिल्हा न्यायालयात लघुलेखक (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई / हमाल या पदांसाठी भरती केली जात आहे. यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला 4 डिसेंबर 2023 पासून सुरुवात होणार असून, 18 डिसेंबर, 2023 ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्रात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

 

– पदाचे नाव : लघुलेखक (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई / हमाल
– एकूण रिक्त पदे : 4629 पदे.

– नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
– शैक्षणिक पात्रता : सातवी उत्तीर्ण आणि माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.

– वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट).
– वेतन / मानधन : दरमहा 15,000/- ते 1,22,800/- पर्यंत.

– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 4 डिसेंबर 2023.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 डिसेंबर 2023.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://www.bhc.gov.in वरून माहिती घेता येऊ शकणार आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45
Next Post
Indian Squad For INDW Vs ENGW T20 And Test Series

INDW vs ENGW: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी आणि T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.