पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे परिमंडळ अंतर्गत आरोग्य विभागातील विविध रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
राज्य क्षयरोग नियंत्रण आणि प्रशिक्षण केंद्र आणि आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र औंध पुणे येथे समुपदेशक, लेखापाल, सांख्यिकी सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२२ ही आहे.
पात्रता
समुपदेशक : मास्टर इन सोशल वर्क
लेखापाल : बी.कॉम, टॅली प्रमाणपत्र आवश्यक, MSCIT
सांख्यिकी सहाय्यक : graduation in statasctics or mathematics, MSCIT
वैद्यकीय अधिकारी : MBBS/MCI/MMC council registration
वेतनश्रेणी
समुपदेशक : २० हजार रुपये
लेखापाल : १८ हजार रुपये
सांख्यिकी सहाय्यक : १८ हजार रुपये
वैद्यकीय अधिकारी : ६० हजार रुपये
अटी व नियम
पदाचे नाव : समुपदेशक, लेखापाल, सांख्यिकी सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी
पदसंख्या : ६ जागा
नोकरी ठिकाण : पुणे
अर्ज शुल्क : १५० रुपये
वयोमर्यादा – समुपदेशक, लेखापाल, सांख्यिकी सहाय्यक
खुला प्रवर्ग : ३८ वर्षे, राखीव प्रवर्ग – ४३ वर्षे
वैद्यकीय अधिकारी : ७० वर्षे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू झाल्याची तारीख : ११ ऑक्टोबर २०२२
अर्ज सुरू शेवटची तारीख : १९ ऑक्टोबर २०२२
अधिकृत वेबसाईट : punezp.mkcl.org
या लिंकवर करा अर्ज : https://www.ddhspune.com/