पुणे : सामान्य प्रशासन विभाग, मुंबई येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळू शकणार आहे. यात 10 सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
सामान्य प्रशासन विभाग, मुंबई येथे सेवानिवृत्त अधिकारी या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सेवानिवृत्त अधिकारी.
– नोकरी ठिकाण : मुंबई.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 सप्टेंबर 2024.