Monday, May 12, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Good News ! मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी; लवकर करा अर्ज, थोडेच दिवस शिल्लक

Editorby Editor
Saturday, 24 August 2024, 7:00
recruitment in kendriya vidyalaya ahmednagar

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला 15 हजारांपर्यंत पगार मिळणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पॅरा लीगल स्वयंसेवक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासाठी 31 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची वटची तारीख असणार आहे. यात निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : पॅरा लीगल स्वयंसेवक.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.

– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– शैक्षणिक पात्रता : उमेदवाराला संगणक प्रमाणपत्र आणि संगणक ज्ञान किंवा मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

– वेतन / मानधन : दरमहा रु. 15,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : किमान 18 वर्षे.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2024.

– अर्ज पाठवण्याचा पत्ता : रजिस्ट्रार (प्रशासन), मुंबई येथील उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, सिव्हिल लाइन्स, नागपूर.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://bombayhighcourt.nic.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Editor

Editor

ताज्या बातम्या

Virat Kohli Makes Shocking Retirement Announcement From Test Cricket

विराट कोहलीने घेतली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, इंस्टाग्रामवर पोस्ट करत दिली माहिती

Monday, 12 May 2025, 12:16
18 years old girl murdered in pimpri chinchwad pune

पिंपरी-चिंचवडमध्ये 18 वर्षीय तरुणीवर भररस्त्यात बाईकवरून आलेल्या दोघांनी केले सपासप वार; रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवतीचा जागीच मृत्यू

Monday, 12 May 2025, 11:55
attack on mandhar village society president purandar pune

पुरंदर तालुक्यातील मांढर गावच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षांवर पूर्ववैमनस्यातून कोयत्याने हल्ला

Monday, 12 May 2025, 11:36
pune-nagpur vande bharat express to start soon

पुणे-नागपूर मार्गावर धावणार वेगवान वंदे भारत ! शासन दरबारी चर्चा अंतिम टप्प्यात; प्रवासाचा वेळ वाचणार

Monday, 12 May 2025, 11:12
Thar Jeep hits five two wheeler in kothrud Pune

पुण्यात भरधाव जीप चालकाने पाच दुचाकी उडवल्या; पहा व्हिडिओ

Monday, 12 May 2025, 10:48
Sensex zooms over 2,300 pts, Nifty above 24,700 on India-Pak ceasefire

शेअर मार्केटमध्ये झालेल्या वादळी वाढीमुळे गुंतवणूकदारांना ११ लाख कोटींचा नफा, जाणून घ्या वाढण्याची ५ कारणे

Monday, 12 May 2025, 10:23
Next Post

Horoscope Today : कर्क राशीसाठी आजचा दिवस आनंदाचा; सिंह, कन्या राशीसाठी 'हा' सल्ला..! वाचा राशीभविष्य

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.