पुणे : आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुणे येथे “रजिस्ट्रार, चालक, ग्रंथालय सहाय्यक, कनिष्ठ लिपिक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12, 17, 19 डिसेंबर 2022 (पदांनुसार) आहे.
पदाचे नाव – रजिस्ट्रार, चालक, ग्रंथालय सहाय्यक, कनिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या अवशक्तेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती –
ऑफलाईन – चालक, ग्रंथालय सहाय्यक, कनिष्ठ लिपिक
ऑनलाईन (ई-मेल) – रजिस्ट्रार
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आळंदी रोड, दिघी हिल्स, पुणे-411015
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12, 17, 19 डिसेंबर 2022 (पदांनुसार)
अधिकृत वेबसाईट : www.aitpune.com