पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत “(पीजी) आयुष, वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी दंत, समुपदेशक, पर्यवेक्षक, ऑडिओलॉजिस्ट/ स्पीच थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, प्रार्थनाशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञान, कार्यकर्म सहायक, समाज कार्यकर्ता, आहार तज्ञ्” पदांच्या एकुण 85 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022 आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
-पदाचे नाव – (पीजी) आयुष, वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी दंत, समुपदेशक, पर्यवेक्षक, ऑडिओलॉजिस्ट/ स्पीच थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञान, कार्यकर्म सहायक, समाज कार्यकर्ता, आहार तज्ञ्
-पदसंख्या – 85 जागा
-शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
-नोकरी ठिकाण – सिंधुदुर्ग
-वयोमर्यादा –
वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ – 61 ते 70 वर्षे
समुपदेशक, पर्यवेक्षक, ऑडिओलॉजिस्ट/ स्पीच थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञान, समाज कार्यकर्ता, आहारतज्ञ् – 59 ते 65 वर्षे
कार्यकर्म सहायक – खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे, राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
-अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
-अर्ज पद्धती – ऑफलाईन
-अर्ज करण्याचा पत्ता – CRU कक्ष (टपाल शाखा), मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जि, प. सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग
-अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2022
-अधिकृत वेबसाईट – sindhudurg.nic.in