पुणे : ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’, मुंबई येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 12 हजारांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.
मुंबईतील ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ येथे संशोधन सहाय्यक या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 12 हजारांपर्यंत पगार मिळू शकणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 असणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : संशोधन सहाय्यक.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : एम. टेक. बायोटेक / ग्रीनटेक, एम. केम मध्ये. इंजि.
– वेतन / मानधन : दरमहा रु 12,000/- पर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 13 सप्टेंबर 2024.
– मुलाखतीचा पत्ता : रासायनिक अभियांत्रिकी कार्यालय, केमिकल अभियांत्रिकी विभाग, रासायनिक तंत्रज्ञान संस्था, माटुंगा, मुंबई – 19.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
http://www.ictmumbai.edu.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.