पुणे : राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे प्रकल्प सहाय्यक, संशोधन सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञ पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 & 20 सप्टेंबर 2022 (पदांनुसार) आहे.
पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक, संशोधन सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञ
पद संख्या – 13 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
शैक्षणिक पात्रता – Graduate, HSC (Read PDF)
नोकरी ठिकाण – पुणे
वयोमर्यादा –
प्रकल्प सहाय्यक – 30 वर्षे
संशोधन सहाय्यक – 40 वर्षे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 40 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 & 20 सप्टेंबर 2022 (पदांनुसार)
अधिकृत वेबसाईट – www.nari-icmr.res.in
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
-अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
-अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.nari-icmr.res.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
-अर्ज शेवटच्या तारखे खालीदिलेल्या लिंक वर सादर करावे.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 & 20 सप्टेंबर 2022 (पदांनुसार) आहे.
-अधिक माहितीसाठी PDF जाहिरात बघावी.